Category कृषी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अधिकृत रेकने खरिप हंगामापूर्वी खत दाखल

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अधिकृत रेकने खरिप हंगामापूर्वी १५१२ मॅट्रिक टन सुफला खत दाखल झाले ही निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कृषी क्रांतीची पहिली पहाट ठरली आहे अशी माहिती…

तरंदळे ग्रा पं ,कृषी विभागाच्या वतीने श्री पद्धतीच्या भात पेरणी चे प्रात्यक्षिक

शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप कणकवली (प्रतिनिधी): ग्रामपंचायत तरंदळे व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भात बियाणे वाटप करण्यात आले.ह्यावेळी कृषी सेविका तांबे यांनी श्री पद्धतीने भात पेरणी कशी करावी आपल्या उत्पादनामध्ये वाढ कशी करावी ह्याच प्रात्यक्षिक दिलं.तसेच त्यांनी पी…

जिल्हात हळद लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा–पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) : हळदीचे लागवड क्षेत्र जिल्ह्यात वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हळदीची रोपे, कंद हे योग्य भावात मिळायला हवीत. त्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कृषी विभागाला दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हळद लागवड नियोजन बैठक आज घेण्यात…

वागदेत शिवार फेरी ने जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वागदे गावात सरपंच संदीप सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त शिवार फेरी काढून प्रसिद्धि करण्यात आली. यावेळी उपसरपंच शामल गावडे, कृषी सहाय्यक म्रुदुला प्रभु , ग्रा पं सदस्य निलम पालवी, सुप्रिया…

संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): उद्योग व्यवसाय व कृषी या विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांचे गेली १२ वर्षे यशस्वीरित्या आयोजन करण्यात येणा-या संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २८ मे, २०२३ रोजी सकाळी १०…

वराड येथे २६ एप्रिल रोजी कृषी प्रदर्शन

मालवण (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी मालवण यांच्या वतीने भात शेती व गुणवत्ता सुधार प्रकल्पांतर्गत तालुकास्तरीय कृषी प्रदर्शन वराड ग्रामपंचायत नजीक सातेरी मंदिर येथे २६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन सकाळी ८ वाजल्या पासून सुरू…

ब्राझील तंत्रज्ञानाचा वापर काजू बोंड प्रक्रियेसाठी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू पिकाचे उत्पादन होते. या पिकापासून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कशा प्रकारे देता येईल यासाठी ब्राझिलच्या तंत्रज्ञानाचा वापर काजू बोंड प्रक्रियेसाठी करावा, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. काजू फळपीक प्रकिया, सिंधुरत्न…

मंगेश ब्रम्हदंडे यांची सिंधू कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवड झाल्याबद्दल शिवसेना पक्षाच्या वतीने खारेपाटण येथे सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण शिवाजी पेठ येथील प्रतिष्ठित व्यापारी व खारेपाटण जैन समाज सेवा मंडळाचे कार्यकर्ते तसेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे खारेपाटण येथील सक्रिय कार्यकर्ते मंगेश ब्रम्हदंडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सिंधू कृषी उत्पन्न बाजार समितीवर नुकतीच बिनविरोध निवड झल्यामुळे खारेपाटण येथे…

error: Content is protected !!