Category कृषी

1 जुलै महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त कृषी दुतांकडून भुईबावडा येथे शेतकरी जनजागृती रॅली व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला

वैभववाडी( प्रतिनिधी) : 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ , दापोली अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय सांगुळवाडी येथील कृषी दुतांनी भुईबावडा येथे आदर्श विद्यामंदिर शाळेमध्ये शेतकरी जनजागृती रॅली व वृक्षारोपणाचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत शेतकरी रॅलीमध्ये शेतकऱ्यांविषयी…

फोंडाघाट मध्ये ढगफुटी भातपिकाचे नुकसान

नुकसानभरपाई साठी आवश्यक कार्यवाहीसाठी आमदार नितेश राणेंचे लक्ष वेधणार – अजित नाडकर्णी फोंडाघाट (प्रतिनिधी): फोंडाघाट मध्ये आज ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. सायंकाळी 4 ते 6 वाजण्याच्या दरम्यान धोधो कोसळलेल्या परती च्या पावसाने फोंडाघाट सह परिसराला चांगलेच झोडपून काढले . या…

पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त…..!

चिंदर परिसरात भातशेतीवर परिणाम आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर पंचक्रोशीत(त्रिंबक, पळसंब, बांदिवडे, आचरा, वायंगणी) गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून ऐन शेतीच्या हंगामात पावसाने दडी मारली असून भरडी तसेच मळा भात शेतीवर याचा परिणाम आता दिसू लागला आहे. शेतीत सुकून जमिनीला…

आंबा बोर्ड होणार स्थापन ….कोकणातील शेतकऱ्यांना मिळणार न्याय

आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश कणकवली (प्रतिनिधी) : काजू बोर्डाच्या धर्तीवर आंबा बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणारा काजू नियंत्रित करण्यासाठी चर्चा झाली. कोकणातील शेतकऱ्यांचे आंबा- काजू संदर्भातील…

कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

कृषिमंत्री मुंडे,उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत झाली महत्वाची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे यांच्या मागणीला यश कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासन दिलासादायक निर्णय घेणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी आज विधिमंडळात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत राज्याचे…

हुमरमळा येथे कुडाळ पंचायत समितीचा चिखलधुणी उपक्रम उत्साहात संपन्न

ग्रामपंचायत मालकीच्या जागेत साकारला जिल्ह्यातील पहिला १५९ वनौषधी लागवडीचा पहिला प्रकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांचीही बांधावर हजेरी कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मान्सून महोत्सवाअंतर्गत ‘चिखलधुणी’ हा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आज कुडाळ…

गोळवण ग्रामपंचायत मध्ये १०० शेतकऱ्यांना भरडधान्य बियाणे वाटप

फक्त एक रुपयात शेतकरी विम्याची देण्यात आली माहिती विशेष ग्रामसभेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा काल मंगळवार,दिनांक 25 जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय गोळवण येथे सरपंच श्री. सुभाष लाड यांच्या अध्यक्षते…

पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान !

तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचे प्रतिपादन पोईप येथे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत जनजागृती कार्यशाळा मसुरे (प्रतिनिधी) : पिक विमा योजना आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी वरदान अशी आहे त्यासाठी केवळ सात दिवस शिल्लक असून आपण सर्वांनी या…

पेंडूरपाठोपाठ काळसे गावातही गवा रेड्यांकडून उच्छाद

भातशेतीसह , बागायतींचे करतायत नुकसान वनविभागाने गवारेड्यांचा तातडीने बंदोबस्त करावा! उपसरपंच अनिल सरमळकर यांची मागणी चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील पेंडूर गावामध्ये शेती बागायतीचे नुकसान करतानाच आता गवा रेड्यांनी गेले काही महिने काळसे गावाकडेही आपला मोर्चा वळविला…

तिलारी खोऱ्यात हत्ती दाखल ; टस्कर ने केले नुकसान

दोडामार्ग (प्रतिनिधी): दोडामार्ग तळकट पंचक्रोशीत धुडगूस घालणाऱ्या हत्तीनी पुन्हा एकदा आपला मोर्चा तिलारी खोऱ्याकडे वळविला आहे. काल रविवारी रात्री या रानटी हत्तींनी पाळी गावात प्रवेश करून केळी, सुपारी बागायतीचे मोठे नुकसान केले. काही दिवसांपूर्वी हा रानटी हत्तींचा कळप तळकट पंचक्रोशीत…

error: Content is protected !!