अपरांतची २७ ते २८ जानेवारीला कणकवलीत सम्यक साहित्य कला संगिती

कणकवली (प्रतिनिधी) : अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी यांच्यावतीने २७ ते २८ जानेवारी या कालावधीत येथील मराठा मंडळाच्या नाट्यगृहात दुसरी सम्यक साहित्य कला संगिती आयोजित करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार असून या संगितीचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मोहनदास नैमिशराय…







