Category कणकवली

शिंदे – फडवणीस सरकार मनुवादी विचार सरणीचे

मागील दीड वर्ष अनुसूचित जाती जमाती आयोग अध्यक्षपद रिक्त शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगा अध्यक्ष पद रिक्त असून अद्याप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे आयोगाची निर्णयप्रकिया…

पत्रकार संजय बाणे यांना पितृशोक

आशिये येथील मोहन बाणे यांचे निधन कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील आशिये गावचे रहिवासी मोहन बाळकृष्ण बाणे (वय ६८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कणकवली उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू असताना १२ जानेवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजता प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात…

इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि एम्बेडेड सिस्टम सेमिनार कणकवली महाविद्यालयात

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी, कणकवली महाविद्यालयात बुधवार , दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी, “इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि एम्बेडेड सिस्टम” या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले. प्रोलिफिक प्रशिक्षण केंद्र, पुणे चे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. विवेक सरडाल यांनी नवीन इंडस्ट्रियल…

अवकाळी पावसाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ; त्वरित भरपाई द्या – संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी): दिनांक ८ जानेवारी रोजी देवगड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्य़ात पडलेल्या तुफान पावसामुळे संपूर्ण जिल्ह्य़ातील आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे. या पावसाचा आंबा मोहोरावर आणि अंतिमतः आंबा पिकावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहेत. म्हणून…

गोव्याच्या धर्तीवर कणकवलीत कला अकादमी व्हावी – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी प्रस्ताविकातून मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले की, कणकवली शहरात गोव्याच्या धर्तीवर कला अकादमी निर्माण व्हावी. यासाठी लागणारी जमीन सुद्धा आरक्षित आहे. कला अकादमी साठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधी द्यावा.…

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज डीन पदी डॉ. मनोज जोशी यांची नियुक्ती

मावळत्या डीन डॉ. सुनीता रामानंद यांची तडकाफडकी उचलबांगडी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या तक्रारीची वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडून दखल कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन पदी डॉ. मनोज जोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून मावळत्या…

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

तब्बल ५३ रक्तदात्यांनी केले रक्तदान कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या वतीने कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ…

कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त दादा कुडतरकर यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी): ग्राहक चळवळीला समर्पित होऊन ग्राहकांच्या समस्या, तक्रारी, प्रबोधन करणेत सक्रिय राहून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यास (साधकास) गौरविण्यात येते. याप्रमाणे कार्याची विशेष दखल घेऊन कार्यकारिणीने जिल्हा संघटक सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांची उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड…

सत्यमेव जयते ! सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांची प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला. आमदार अपात्रतेबाबतचा हा निर्णय राज्याच्या राजकारणाला भविष्यात कलाटणी देणारा ठरला असून उद्धव ठाकरे गटाला…

कै. प्रमोद परब स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा २०२४

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांचे आयोजन १२ जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत चालणारी जाणार ही स्पर्धा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी आयोजित कै. प्रमोद परब स्मृती चषक 2024 ही क्रिकेट…

error: Content is protected !!