प्रभू श्री रामाच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण करणाऱ्या काँग्रेसी चायनीज हिंदुत्वाची आम्हाला गरज नाही

आमदार नितेश राणे यांची ठाकरे,राऊत ,आणि काँग्रेस वर टीका ठाकरे,राऊत यांनी काँग्रस ची हुजरेगिरी करण्यापेक्षा सेवा दलाची टोपी घालून सलाम ठोकावा पाकिस्तानची भूमिका उबाठा वाले राबवतात,केली टीका कणकवली (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रत्येक क्षणाला राम…








