विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार ऑफिसच्या शेजारी कणकवलीआयोजित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर,कुडाळ ओपीडी

मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर खास ऑफर

दि. 02 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 वेळ : स. 9 ते सायं. 6 वा.

कणकवली (प्रतिनिधी) : विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार ऑफिसच्या शेजारी कणकवली आयोजित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर,कुडाळ ओपीडी च्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर खास ऑफर देण्यात आली असून 02 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 दरम्यान स. 9 ते सायं. 6 वा.या वेळेत मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्वक्तीच्या दरात केल्या जाणार आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया खालील दोन प्रकारांमध्ये केली जाणार आहे. विनाटाका शस्त्रक्रिया लहान छेद घेऊन ऑपरेशन करतात. विनाटाका ऑपरेशन मध्ये साधारण एक महिना काळजी घ्यावी लागते. ऑपरेशन नंतर जवळचा लांबचा दोन्ही चष्म्याचा नंबर लागतो.

6000 ची शस्त्रक्रिया फक्त 3,999 रु. मध्ये केली जाणार आहे. Phaco (फेको) ऑपरेशन यामध्ये जखम कमी प्रमाणात असते. तसेच दोन दिवसात जखम भरते व ८ दिवसात दैनंदिन काम करु शकतो.तसेच घडीची लेन्स (foldable), मशिनद्वारे शस्त्रक्रिया विना इंजेक्शन विना टाका केली जाते. यामध्ये 11000 ची शत्रक्रिया फक्त 7,999 रु. मध्ये केली जाणार आहे. यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली रविवार बंद राहील. प्रहार ऑफिसच्या शेजारी संपर्कासाठी 9850849315 / 8408803536 / 02367-233933. तसेच कुडाळ ओपीडी पोस्ट ऑफिस जवळ माधवबाग असून आठवड्यातून बुधवार व शुक्रवार स.१०.०० ते सायं. ५.०० या वेळेत असून संपर्कासाठी पुढील नंबर वर संपर्क साधावा मोबा-9850849315/8408803536.

error: Content is protected !!