Category कणकवली

कणकवली कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव सुरु

कणकवली (प्रतिनिधी): येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविदयालयामध्ये जिमखाना विभागातर्फे आज पासून वार्षिक क्रीडा महोत्सव सुरु होत आहे. हा क्रीडा महोत्सव दिनांक २ ते ६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात. या…

एस एम हायस्कूल कणकवली वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

एस. एम. हायस्कूलचे स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना प्रेरणादायी व लक्षवेधी कणकवली (प्रतिनिधी) : येथील एस. एम. हायस्कूल , ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स-कॉमर्स, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, अध्यापक विद्यालय व प्राथमिक विभाग यांचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम लक्षवेधी ठरला. तीन दिवशीय नियोजित…

जेष्ठ पत्रकार विचारवंत उत्तम कांबळे यांचे २ जानेवारी रोजी कणकवलीत व्याख्यान !

अखंड लोकमंच आयोजित ‘अखंड व्याख्यानमाले चे आयोजन कणकवली ((प्रतिनिधी) : कणकवली येथील ‘अखंड लोकमंच’ जिल्हा सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली नगरवाचनालयाच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार,विचारवंत,साहित्यिक तथा दैनिक सकाळचे माजी समूह संपादक उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात…

१ जानेवारीपासून जिल्ह्यातील रेशन दुकाने बंद ठेवणार…

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते महासंघामार्फत प्रलंबित विविध मागण्यांसाठी देशभरात १ जानेवारी पासून देशभरात न्यायमागणीसाठी बंद पुकारत असल्याची माहिती रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी दिली. बंद बाबत दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे आयुष्यमान…

स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स कणकवली चा 1 जानेवारी रोजी 5 वा वर्धापनदिन

विनम्र आणि तत्पर नेत्रसेवेच्या 5 व्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी हटके ऑफर चष्मा खरेदीवर फ्रेम मोफत, एका गॉगल खरेदीवर दुसरा गॉगल फ्री बजाज फायनान्सने लोन वर चष्मा खरेदीची सुविधा उपलब्ध कणकवली (प्रतिनिधी) : अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स कणकवलीचा 5…

कासार्डे येथे दिनदर्शिकेचे वाटप….!

कणकवली (प्रतिनिधी) : नवनिर्माण लॉटरी सेने अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांच्या वतीने सन २०२४ चे दिनदर्शिकेचे वाटप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कासार्डे येथील जांबूळवाडी येथे करण्यात आले. यावेळी लॉटरी सेनेचे चिटणीस सुनील प्रभाकर सोनार, लॉटरी सेनेचे चिटणीस समीर तेली, महाराष्ट्र सैनिक…

शिक्षणाबरोबर पाल्याचा शैक्षणिक कल पाहून पालकांनी प्रोत्साहन द्यावे.मात्र -डॉ. शैलेंद्र आपटे.

लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेह- सोहळा उत्साहात ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : संस्था-शिक्षकवर्ग -पाल्य आणि पालक ह्या ,गाडीच्या चार चाकांना शैक्षणिक व्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातील एकही डळमळीत असले, तरी त्याचा परिणाम एकूणच शिक्षण- प्रणालीवर होतो. यातील महत्त्वाचे घटक…

कणकवली तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

दिलीप हिंदळेकर, राजेश सरकारे, मिलिंद डोंगरे यांना पत्रकार पुरस्कार तर मुदस्सर शिरगांवकर यांना उद्योजक पुरस्कार तर पिंट्या जाधव यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार शनिवारी झालेल्या पत्रकार समितीच्या बैठकीत जाहीर…

उबाठा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव; आमदार नितेश राणे

संजय निरुपम ठाकरे वर टीका करून राजकारणात कचरा कसा करतात हे दाखवून दिले अमोल कोल्हे नी अजित दादा च्या खाल्या मिठाची जाण ठेवावी कणकवली (प्रतिनिधी) : राजकारणात कचरा कसा केला जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय निरुपम यांनी काल दिले.…

फोंडाघाट मध्ये साडेतीन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

कणकवली पोलिसांची कारवाई ; रामचंद्र तांबेवर गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट येथील अनधिकृत दारू साठ्यावर कणकवली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तेथे तब्बल साडेतीन लाखांची गोवा बनावटीच्या दारूचा साठा कणकवली पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी रामचंद्र दत्ताराम तांबे फोंडाघाट…

error: Content is protected !!