कासार्डे येथे दिनदर्शिकेचे वाटप….!

कणकवली (प्रतिनिधी) : नवनिर्माण लॉटरी सेने अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांच्या वतीने सन २०२४ चे दिनदर्शिकेचे वाटप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कासार्डे येथील जांबूळवाडी येथे करण्यात आले. यावेळी लॉटरी सेनेचे चिटणीस सुनील प्रभाकर सोनार, लॉटरी सेनेचे चिटणीस समीर तेली, महाराष्ट्र सैनिक ऋषी लाड, किशोर पाताडे, अभी शेट्ये, कुंवर रोगीये, अक्षय र्शिरशेकर, पप्पा चौकेकर, दर्शन जोशी, जतिन लाड, बाबु खांडेकर, तेजश लाड, हॅकर लाड, प्रविण पाताडे, निशांत लाड इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!