Category कणकवली

तळेरे गगनबावडा रस्ता टेंडर ची चौकशी लावणार – अतुल रावराणे

कणकवली (प्रतिनिधी): तळेरे- गगनबावडा नॅशनल हायवे चा ठेका 40 टक्के कमी दराने ठेकेदाराने घेतला आहे. म्हणजेच मुळात ही निविदा प्रक्रिया मुळातच चढ्या दराने लावण्यात आल्याचे सिद्ध होत आहे. 250 कोटींचे काम जर ठेकेदार 40 टक्के कमी दराने करत असेल तर…

जनरल डायग्नोस्टिक, थायरोकेअर आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने

22 ऑक्टोबर रोजी स्वस्त दरात रक्त तपासणी शिबीर कणकवली (प्रतिनिधी): जनरल डायग्नोस्टिक, थायरोकेअर आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्त दरात रक्त तपासणी शिबिर रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7:00 ते 11:30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये हृदयरोग,…

फोंडाघाट नवीन कुर्ली येथे सार्वजनिक नवरात्रोत्सव

नवदुर्गा युवा मंडळांकडुन सलग २१ व्या वर्षी कार्यक्रमाचे आयोजन देवीची प्रतिष्ठापना करुन विविध कार्यक्रम कणकवली (प्रतिनिधी): फोंडाघाट नवीन कुर्ली येथे भवानी मैदानावर सार्वजनिक नवरात्रोत्सवानिम्मित देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन शारदीय नवरात्रारंभ रविवार दि.१५ ऑक्टो. २०२३ ते विजयादशमी दसरा बुधवार दि.२५ ऑक्टो.…

सीताराम उर्फ दादा कुडतरकर म्हणजे सोज्वळ मनाचा दाता

सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला ६५ वा वाढदिवस कणकवली (प्रतिनिधी): विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली आणि रोटरी क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने सीताराम उर्फ दादा दत्तात्रय कुडतरकर यांचा ६५ वा वाढ दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला . दादा कुडतरकर हे…

…अरे हि शान कोणाची जयभवानी गोंधळी समाज संघ कणकवली नवरात्रौत्सव मंडळाच्या दुर्गामातेची..

कणकवली (प्रतिनिधी) : जयभवानी गोंधळी समाज चे अध्यक्ष मा.श्री. मऱ्याप्पा सुबराव इंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराज चौक कडून पटवर्धन चौक येथे ढोल ताशाच्या गजरात आईभवानीचे भव्य आगमन मिरवणूक सोहळा संपन्न झाला त्यावेळी उपाध्यक्ष…

फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहतीत तणाव; नवरात्रोत्सव वरून दोन गट आमने सामने

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहतीत नवरात्रोत्सव सण साजरा करण्यावरून तणाव निर्माण झाला असून दोन गट आमनेसामने ठाकले आहेत. नवीन कुर्ली वसाहतीत गेली अनेक वर्षे दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. मात्र यावर्षी नवीन कुर्ली…

निलेश मेस्त्री यांची कणकवली विधानसभा युवासेनाप्रमुख पदी नियुक्ती

जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांनी दिले नियुक्तीपत्र कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ युवासेना प्रमुखपदी निलेश संदेश मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते निलेश यांना कणकवली येथील मध्यवर्ती संपर्क कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले.निलेश…

कोविआचा ४५ सावा वर्धापनदिन उत्साहात

मुंबईत १५ ऑक्टोबरला वार्षिक सर्वसाधारण सभा कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील मुंबईसह ६ जिल्ह्यांमध्ये विकास प्रश्नी कार्यरत असलेल्या कोकण विकास आघाडीचा ४५ सावा वर्धापनदिन नुकताच आघाडीच्या दादर – मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरम्यान कोविआची ४५ सावी सर्वसाधारण सभा…

किर्लोस-गोठणे ब्रिजसाठी नाबार्ड अंतर्गत २७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

केंद्रीयमंत्री श्री. नारायणराव राणे, पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमागून भाजपा नेते श्री. निलेश राणे यांचे प्रयत्न कणकवली (प्रतिनिधी) : बऱ्याच वर्षांची मागणी असलेल्या तसेच कणकवली व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या किर्लोस चव्हाणवाडी ते गोठणेमाळ होडीचे साने ग्रा. मा. ४५८ या…

संदीप चौकेकर मित्रमंडळच्या वतीने शिरवलमध्ये नवरात्रोत्सव चे आयोजन

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार नवरात्रोत्सव कणकवली (प्रतिनिधी): शिरवल गावचे सुपुत्र , युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे शिरवल खासकीलवाडी येथे नवरात्रोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे. विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.…

error: Content is protected !!