22 ऑक्टोबर रोजी स्वस्त दरात रक्त तपासणी शिबीर
कणकवली (प्रतिनिधी): जनरल डायग्नोस्टिक, थायरोकेअर आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्त दरात रक्त तपासणी शिबिर रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7:00 ते 11:30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, लिव्हर, किडनी, थायरॉईड महिलांमध्ये Hb (ॲनेमिया) कमी असणे, व्हिटॅमिन कमी असणे व हाडांची ठिसूळता अशा आजारावर रक्ताच्या चाचण्या कमीत कमी पॅकेज वर उपलब्ध आहे. यामध्ये ॲडव्हान्स हेल्थ पॅकेज 4600 ऐवजी फक्त 999/ रुपयांमध्ये उपलब्ध आहे ॲडव्हान्स हेल्थ पॅकेज + विटामिन पॅकेज 6900 ऐवजी फक्त 1699/ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या तपासणी शिबिरा करिता उपाशी पोटी सॅम्पल देणे आवश्यक आहे तसेच मोफत कॉन्सन्ट्रेशन माधवबागच्या वतीने करण्यात येईल.नाव नोंदणी आवश्यक संपर्क क्र. कणकवली 9373183888 कुडाळ 9011328581 सावंतवाडी 7774028185 सागावकर हॉस्पिटल माणगाव 9421390281











