कणकवली (प्रतिनिधी) : जयभवानी गोंधळी समाज चे अध्यक्ष मा.श्री. मऱ्याप्पा सुबराव इंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराज चौक कडून पटवर्धन चौक येथे ढोल ताशाच्या गजरात आईभवानीचे भव्य आगमन मिरवणूक सोहळा संपन्न झाला त्यावेळी उपाध्यक्ष शिवाजी भिसे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन वाघमारे सचिव वैभव इंगळे सहसचिव सुभाष इंगळे खजिनदार शिवाजी वाघमारे सहखजिनदार दिपक वाघमारे कार्याध्यक्ष भिमराव इंगळे माजी अध्यक्ष विजय इंगळे सदस्य शशिकांत इंगळे बसवराज सूर्यवंशी भैरीनाथ कांबळे मनोहर वॉस्टर प्रभु कांबळे माणिकराज वाघमारे महेश कांबळे सौरभ इंगळे नागेश सुर्यवंशी राजु भिसे राजू इंगळे राहुल नन्नवरे तसेच मंडळातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या अथक मेहनतीने व मंडळाचे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने व उस्फुर्त प्रतिसादाने शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्थितरीत्या पार पडला.












