तळेरे गगनबावडा रस्ता टेंडर ची चौकशी लावणार – अतुल रावराणे

कणकवली (प्रतिनिधी): तळेरे- गगनबावडा नॅशनल हायवे चा ठेका 40 टक्के कमी दराने ठेकेदाराने घेतला आहे. म्हणजेच मुळात ही निविदा प्रक्रिया मुळातच चढ्या दराने लावण्यात आल्याचे सिद्ध होत आहे. 250 कोटींचे काम जर ठेकेदार 40 टक्के कमी दराने करत असेल तर नक्कीच ह्या टेंडर प्रक्रियेत घोळ आहे. ह्या चढ्या दराने लावण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेची आम्ही चौकशी लावण्याची मागणी करणार असल्याचे विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी सांगितले.

error: Content is protected !!