Category कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक कणकवली राजाच्या चरणी लीन

मनोभावे आरती करून घेतला बाप्पाचा आशीर्वाद कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील ऑटो रिक्षा चालक मालक संघटना सार्वजनिक गणेशोत्सव कला क्रीड़ा मंडळाच्या नवसाला पावनारा कणकवलीचा राजा गणपतीचे दर्शन घेत…

सर्वपित्री अमावस्या निमित्त 20 X 20 डबलबारी भजनांचा जंगी सामना

सुदर्शन मित्र मंडळ तेली आळी – हर्णै आळी यांनी केलं आयोजन कणकवली (प्रतिनिधी): सुदर्शन मित्र मंडळ तेली आळी – हर्णै आळी यांनी 55 वा स्मृतिदिन आयोजित सर्वपित्री अमावस्या निमित्त 20 X 20 डबलबारी भजनांचा जंगी सामना शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर…

निवृत्त केंद्रप्रमुख सुरेश जाधव यांचे निधन

कणकवली( प्रतिनिधी) : निवृत केंद्रप्रमुख तथा वरवडे – बौद्धवाडी येथील रहिवासी सुरेश तुकाराम जाधव (६८) यांचे शनिवारी पहाटे ४ वा. डोंबिवली येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. सुरेश यांनी शिक्षकी पेशात कार्यरत असताना कित्येक विद्यार्थी घडविले. भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यामध्येही…

एसटी स्टँडवर उसाचा रस पिणारा सर्वसामान्यांचा आमदार

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार म्हटलं की थोडा वेगळाच आविर्भाव असणार , खाणे पिणे हे थोडे उंची असणार हे सर्वसामान्य जनतेच्या मनात गृहीत असते.पण या गृहिताला छेद देत नेहमीच आम जनतेत मिसळून काम करणारे आमदार म्हणून नितेश राणे यांची ओळख आहे.…

बी.एस.एन.एल.च्या कारभाराविरोधात लवकरच होऊ दे चर्चा अभियान-आ. वैभव नाईक

बी.एस.एन.एल. समस्यांसंदर्भात आ. नितेश राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नारायण राणेंना प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवतील का? कणकवली (प्रतिनिधी): देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव, उद्योग मंत्री दस्तुरखुर्द नारायण राणे असताना देखील गेल्या ९ वर्षात बी. एस. एन. एल.…

एका महिन्यात तक्रारीचे निरसन करून बीएसएनएलचे नेटवर्क करणार “पावरफुल”

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी दिला विश्वास बीएसएनएलच्या नेटवर्क प्रश्नसंदर्भात आमदार नितेश राणेंच्या अग्रवास्तव कणकवली प्रहार भवन येथे झाली बैठक प्रमुख अधिकाऱ्यांसह गावचे सरपंच आणि पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती प्रत्येक गावनिहाय घेतला नेटवर्क प्रश्नांचा…

नांदगाव उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश

कणकवली ( आनंद तांबे ): नांदगाव उबाठा सेनेचे समीर नावळेकर,गुलाब पाटणकर ,कासम नाचरे ,हुसेन नावळेकर, आकिब नाचरे ,अमीन नावळेकर, हुसेन नावळेकर यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. यावेळी जी.प.माजी अध्यक्ष संदेश ( गोट्या ) सावंत,कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, यूवा मोर्चा…

तारीख वेळ आणि ठिकाण भाजपा युवामोर्चाने सांगा, प्रश्नोत्तरांसाठी युवासेना केव्हाही तयार!- उत्तम लोके

कणकवली (प्रतिनिधी): कै. विष्णू शंकर नाईक उर्फ दाजी हे सुशांत नाईक यांचे आजोबा असून १९९५ साली त्यांचे निधन झाले. ते कणकवली मराठा मंडळाचे संस्थापक होते. आणि नारायण राणे तेव्हा औषधालाही नव्हते हे युवा मोर्चाच्या संदीप मेस्त्री यांनी मान्य केल्याबद्दल त्यांचे…

मेरी मिटटी मेरा देश उपक्रमांतर्गत 9 रोजी कणकवलीत अमृतकलश यात्रा

कणकवली (प्रतिनिधी): आझादी का अमृत महोत्सवातर्गत मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत गावस्तर उपक्रमानुसार कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावातून एक माती कलश आणण्यात येणार असून सोमवार 9 ऑक्टोंबर रोजी पंचायत समिती कणकवली येथे तालुकास्तरीय कार्यक्रम सकाळी 11 वाजता आम.नितेश…

परसबाग निर्मिती उपक्रमात केंद्रशाळा आरे – देवीचीवाडी शाळा द्वितीय

मसुरे (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या परसबाग निर्मिती उपक्रमात देवगड तालुक्यातील जि. प. केंद्रशाळा आरे – देवीचीवाडी शाळेने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. इयत्ता पाहिली ते आठवी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते. ते अधिकाधिक…

error: Content is protected !!