नांदगाव उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश

कणकवली ( आनंद तांबे ): नांदगाव उबाठा सेनेचे समीर नावळेकर,गुलाब पाटणकर ,कासम नाचरे ,हुसेन नावळेकर, आकिब नाचरे ,अमीन नावळेकर, हुसेन नावळेकर यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. यावेळी जी.प.माजी अध्यक्ष संदेश ( गोट्या ) सावंत,कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, यूवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री,कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,भाजपा तालुकध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संतोष कानडे,कणकवली खरेदी विक्री संघाचे संचालक गुरुप्रसाद ( पंढरी ) वायंगणकर,नांदगाव सरपंच रविराज (भाई ) मोरजकर,नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर,माजी तंटामुक्ती अध्यक्ष रज्जाक बटवाले,कमलेश पाटील,यासीर मास्के,संतोष जाधव,मारुती मोरये तंटामुक्ती अध्यक्ष राजू तांबे सोबत प्रवेशकर्ते समीर नावळेकर,गुलाब पाटणकर ,कासम नाचरे ,हुसेन नावळेकर, आकिब नाचरे ,अमीन नावळेकर, हुसेन नावळेक आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!