Category कणकवली

कणकवली विधानसभा मतदारसंघात ६ ऑक्टोबर रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” अभियान – संदेश पारकर

शिवसेना,युवासेना,महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने शुक्रवार ६ ऑक्टोबर २०२३ रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” हे अभियान राबविण्यात येणार आहे.…

सिंधुगर्जना ढोलपथकाचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडें कडून सत्कार

दिल्ली मध्ये सिंधुगर्जना ढोलपथकाने दुमदुमवला होता आवाज कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील सिंधू गर्जना ढोल पथक नुकतेच दिल्ली वारी करून आले असून, विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ व अन्य कार्यक्रमांसाठी या ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते. या निमित्ताने सिंधुदुर्गाच्या ढोल पथकाचा आवाज…

माधवबाग तर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कणकवली (प्रतिनिधी): चुकीचा आहार व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, लठ्ठपणा, संधिवात या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या सर्व आजारांवर वेळीच निदान, उपचार केल्यास पुढील गंभीर दुष्परिणाम टाळता येतात यासाठी माधवबाग शाखांद्वारे ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित साधून…

नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा कणकवली शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांच्या हस्ते सत्कार

कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल संदेश पारकर यांचा कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख प्रथमेश…

कणकवली तालुका शिवसेना नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्षपदी रामू विखाळे, खजिनदारपदी प्रमोद मसुरकर

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाची बैठक आज शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर व आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयभवन येथे पार पडली. नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रामू विखाळे तर खजिनदार पदी प्रमोद मसुरकर…

कणकवलीत ईद ए मिलाद दिवशी हिंदू -मुस्लिम एकतेचे दर्शन

आमदार नितेश राणेंनी व्हिडीओ कॉल द्वारे दिल्या ईद च्या शुभेच्छा कणकवलीतील हिंदू मुस्लिम बांधवांची एकता सर्वांना पथदर्शी – समीर नलावडे कणकवली (प्रतिनिधी): ईद ए मिलाद निमित्त कणकवली पटवर्धन चौकात माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अबिद नाईक…

अनंत पिळणकर यांनी प्रफुल्ल सुद्रीक, सूर्यकांत वारंग यांच्या घरी घेतले गणेशदर्शन

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर. यांनी कळसुली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक आणि कणकवली पं स चे सहाय्यक गटविकास अधिकारी सूर्यकांत वारंग यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी प्रफुल्ल सुद्रीक, एबीडीओ सूर्यकांत वारंग…

ओझरम तलाव येथील नवीन पाईप लाईनचा शुभारंभ

शेतकऱ्यांना दुभार पेरणी करून उत्पन्न वाढविण्यास लागणार हातभार तळेरे (स्वप्निल तांबे) : कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या ओझरम तलाव येथील नवीन पाईप लाईनचा शुभारंभ अखेर आज करण्यात आला. जवळपास तीन किलोमीटर पर्यंत या पाईपलाईनचा आराखडा आखण्यात आला असून येणाऱ्या तीन महिन्यात…

मार्केट यार्ड ची सुपरफास्ट कार्यवाही ..देणार शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी

विशेष संपादकीय राजन चव्हाण ( सिंधुदुर्ग ) : आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नातून नवी मुंबई नंतर कोकणातील पहिले मार्केटयार्ड कणकवली तालुक्यात नांदगाव मध्ये साकारत आहे. आमदार नितेश राणेंनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे 2 ऑगस्ट 2023 रोजी मागणी केल्यानंतर अवघ्या दोन…

साकेडीतील शेख कुटुंबीयांचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्याकडून सांत्वन

शेख कुटुंबीयांची भेट घेत केली आर्थिक मदत कणकवली (प्रतिनिधी): तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत गेलेला कणकवली तालुक्यातील साकेडी – मुस्लिमवाडी येथील तरुण सुफयान दिलदार शेख (23) हा तरुण बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक…

error: Content is protected !!