Category कणकवली

फोंडाघाट येथे दरड कोसळून वाहतूक विस्कळीत; पालकमंत्र्यांना प्रवाशांचे सोयर सुतक नाही- अनंत पिळणकर

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर वारंवार येणाऱ्या पालकमंत्र्यांना फोंडाघाट येथील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करायला वेळ मिळू नये हे हे सिंधुदुर्ग वासीयांचे दुर्दैवी असल्याचे टीका राष्ट्रवादीचे अनंत पिळणकर यांनी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये फोंडाघाट व करूळ घाट, येथे दरडी कोसळून…

भालचंद्र महाराज संस्थान संचालक मंडळाविरोधात 11 सप्टेंबर पासून उपोषण

कणकवली (प्रतिनिधी): परमहंस भालचंद्र महाराज संस्थांच्या संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीच्या विरोधात कणकवलीतील भक्तगण उपोषण करणार आहेत. उमेश वाळके, प्रवीण उर्फ भैय्या आळवे, अण्णा कोदे, सुनील पारकर, नंदू वाळके व माया अंधारी यांनी सोमवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता भालचंद्र…

शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न

कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना कणकवली तालुका बैठक आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयभवन येथे पार पडली. यावेळी पक्षाच्या आदेशानुसार बुथ लेवल एजंट नेमण्याचे महत्वाचे नियोजन करण्यात आले. यावेळी…

इतिहास अभ्यासक प्रकाश नारकर यांचे निधन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): कसाल बाजारपेठ येथील रहिवासी, इतिहासाचे अभ्यासक, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक तसेच नारकर सर म्हणून सुपरिचित असलेले जिल्ह्यातील एक चांगले व्यक्तिमत्त्व प्रकाश भाऊ नारकर (६८) यांचे शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या राहत्याघरी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रकाश नारकर हा…

फोंडाघाट मार्गातून वाहतूक सुरू ; कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी घटनास्थळी जात शीघ्रगतीने हटवली दरड

कणकवली (प्रतिनिधी): पहाटेपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाने फोंडाघाट मध्ये आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर दरड कोसळली होती. पिडब्ल्यूडी चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी मंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त असतानाही घटनास्थळ गाठून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केली. साडे अकरा वाजता…

फोंडाघाटात रस्त्यावर कोसळली दरड ; एकेरी वाहतूक सुरू

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील फोंडाघाटमध्ये सकाळच्या सुमारास दरड कोसळून घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. “प्रशासनाच्या वतीने दरड बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तरी या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी माघारी फिरणे पसंत केले.

तरंदळे सरपंच सुशिल विजय कदम यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम

तरंदळे येथील शाळांना शिक्षकांच्या व मुलांच्या मागणी नुसार विविध भेटवस्तू प्रदान कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे सरपंच सुशिल विजय कदम यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून तरंदळे ग्रामपंचायत वतीने शिक्षकांच्या व मुलांच्या मागणी नुसार शाळा तरंदळे नंबर 1 येथे प्रिंटर प्लस झेरॉक्स मशीन देण्यात…

अपहरण गुन्ह्यात मदत करणारे त्रिकुट पोलिसांच्या जाळ्यात

फोंडाघाट चेकपोस्टवर पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी घेतले ताब्यात कणकवली (प्रतिनिधी): फोंडाघाट चेक पोस्ट येथे कार्यरत असताना अल्पवयीन युवतीच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करणारे तीन संशयित आरोपी एका वाहनातून पळत असल्याचा असल्याची खबर मिळाल्यानुसार त्या वाहनातील तिघांना…

तरंदळे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी माजी सरपंच सुधिर सावंत यांची बिनविरोध निवड

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी माजी सरपंच सुधिर सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तरंदळे ग्रामपंचायत ची ग्रामसभा आज सरपंच सुशिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ही निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी…

घोणसरी आरोग्यदूत पदी मिलिंद मराठे यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी): घोणसरी गावच्या आरोग्यदूत पदी मिलिंद मराठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.घोणसरी गावची ग्रामसभा सरपंच मॅक्सि पिंटो यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आरोग्य सेवक राठोड यांनी आरोग्यदूत निवडीचा विषय सभेत मांडला. त्यावेळी सोसायटी चेअरमन गणेश परब यांनी मिलिंद मराठे…

error: Content is protected !!