Category कणकवली

इंडियन जर्नालिस्ट युनियन तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या मुलांचा १९ ऑगस्ट रोजी तळेरे येथे गुणगौरव

तळेरे (प्रतिनिधी) : इंडियन जर्नालिस्ट युनियन, नवी दिल्ली आणि जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र तर्फे सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या दहावी,बारावी ते पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा १९ ऑगस्ट रोजी तळेरे येथे गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या मुलांची नावे पत्रकार संजय खानविलकर,…

सेटलमेंट किंग असलेल्या उपरकरांना शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या काय समजणार

कणकवली ( प्रतिनिधी ) : कणकवली शहरात 17 मतांचा ब्रँड असलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांचे कणकवली शहरासाठी योगदान काय, आमचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शहरासाठी केलेल्या कामामुळेच शहरातील जनता…

सांस्कृतिक युवा महोत्सवात कणकवली कॉलेजची बाजी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठा च्यावतीने आयोजित ५६ वा सांस्कृतिक युवा महोत्सव २३-२४ दिनांक १० ऑगस्ट रोजी आनंदीबाई राव राणे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, वैभववाडी येथे संपन्न झाला. या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीमधील भारतीय सुगम गायन, शास्त्रीय तालवाद्य, भारतीय…

रेल्वे स्टेशन भूमिपूजन कार्यक्रम भाजपाचा असल्याचा दिखावा – उपरकर

कणकवली (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या 4 रेल्वे स्टेशन सुशोभीकरण कामांचे स्थानिक पातळीवर भूमिपूजन केवळ भाजपा नेत्यांच्या हस्ते करण्यात आले. सावंतवाडीत माजी मंत्री प्रवीण भोसले असतानाही भाजपा पदाधिकाऱ्यांकडून भूमिपूजन करण्यात आले. जनतेच्या पैशातून होत असलेल्या कामांचे भूमिपूजन केवळ भाजपा नेत्यांकडून करवून…

ब्रँडेड कपडे घालणाऱ्या आमदारांना आम जनतेची समस्या कशी समजणार ?

आ. नितेश राणेंनी कणकवलीतील सेल बंद करून आम जनतेच्या आनंदावर विरजण घातले मनसे सरचिटणीस उपरकर यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : ब्रँडेड कपडे घालणाऱ्याना आम जनतेची समस्या कशी कळणार ? कणकवलीतील अरविंद साडी सेंटर च्या बिग सेल मध्ये अगदी माफक दरात…

तुमच्याच माजी नगरसेविकानी त्या सेल चे केले उदघाटन ; आमदार साहेब तिरंगी भूमिका सोडा

दबंग स्टाईल ने सेल बंद पाडण्याला आमचा विरोध आम्ही स्थानिक व्यापाऱ्यांच्या हितासोबत मात्र सर्वसामान्य जनतेचा आर्थिक फायदा होणेही गरजेचे सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांचे टीकास्त्र कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील त्या सेल चे उदघाटन माजी नगरसेविका मेघा गांगण यांनी केले, नाहरकत…

संजय राऊत हा राजकारणातला इम्रान हाश्मी ; नितेश राणे यांची टीका

नाईट लाईफ च्या दुनियेत जगणारे आदित्य,राऊत यांना राहुल गांधी चा “फ्लाईंग किस” योग्यच वाटणार उबाठा आमदार डॉ.पाटकर, दिशा सालीयान यांच्यावरील अन्यायाची चौकशी करावी अशी मागणी करणार काय ? केला सवाल कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील “फ्लाईंग…

जी.ए.कुलकर्णी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त शताब्दी संस्मरण अभिवाचन कार्यक्रमाचे १२ ऑगस्ट रोजी तळेरे येथे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त “शताब्दी संस्मरण अभिवाचन कार्यक्रम” शनिवार दि.१२ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ८ वा. तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ.एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आला आहे.प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्म…

नितेश राणेंकडे तक्रार झाल्याचे कळताच त्या व्यापाऱ्याला भरली धडकी

कणकवलीतील तो बिग सेल बंद कणकवली (प्रतिनिधी): कोल्हापूर गांधीनगर येथील व्यापाऱ्याने अरविंद साडी सेंटर च्या नावाने लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात सुरू केलेल्या सेल मुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची कैफियत आमदार नितेश राणेंकडे कणकवलीतील व्यापाऱ्यांनी मांडली होती. राणे स्टाईल…

संतोष उर्फ अमर उचले यांचे निधन…!

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील बाजारपेठेतील रहिवासी संतोष उर्फ अमर चंद्रकांत उचले (५८) यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे बुधवारी सकाळी निधनझाले. शांत संयमी व हुशार व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. शहरातील व्यापारी पप्पी उचले यांचे मोठे बंधू तर मोबाईल व्यवसायिक नानू…

error: Content is protected !!