आमदार नितेश राणेंनी उपवनसंरक्षक रेड्डी याना शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याच्या केल्या सूचना

गवारेड्यानी केलेय काजू भातशेतीचे नुकसान कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याशी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी गवा रेड्यांकडून झालेल्या नुकसान भरपाईबाबत चर्चा केली.आमदार नितेश राणेंच्या निर्देशानंतर रेड्डी यांनी कणकवली सह वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना…








