Category कणकवली

कलमठ ग्रामपंचायत मध्ये प्रधानमंत्री किसान समृद्धि योजना ऑनलाइन सोहळ्याचे प्रसारण

कणकवली (प्रतिनिधी) : आज राजस्थान मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान समृद्धि केंद्रच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तने आज किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्या मध्ये थेट जमा होणार असून राजस्थान मध्ये झालेल्या लोकार्पण सोहळ्याचे प्रक्षेपण कलमठ ग्रामपंचायात मध्ये…

ठकसेन बिल्डर जोडी ला अटक ; अनेकांची लाखोंची फसवणूक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात जानवली येथे अंबर प्रकल्पांतर्गत २९ बंगले बांधले जाणार असल्याचे आमिष दाखवत शामल मंगेश तळदेवकर (रा.जानवली) यांची १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघाजणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी संशयित आरोपींचा सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळला होता.…

उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी उपजिल्हा रुग्णालयात फळे व इतर साहित्य वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना तालुका कणकवली च्या वतीने सरकारी उपजिल्हा रुग्णालयात फळे व इतर साहित्य वाटून आज साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये…

उत्तम पवार यांचा स्मृतिदिन संकल्प दिन म्हणून संपन्न

दर्पण प्रबोधिनीच्या वतीने विविध संकल्पांची उद्घोषणा कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक परिवर्तनाचा ध्यास बाळगणारा सच्चा आंबेडकरी कार्यकर्ता, विद्रोही कवी आणि संस्थेचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांचा सातवा स्मृतिदिन दर्पण प्रबोधिनीच्या वतीने संकल्प दिन म्हणून नुकताच संपन्न झाला. फुले-आंबेडकरी विचारधारा तळागाळापर्यंत रुजावी यासाठी…

लोरे येथील मंदिर परिसरात २०० हुन अधिक झाडांचे वृक्षारोपण

माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणेंच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण कणकवली (प्रतिनिधी) : लोरे नं. १ ग्रामपंचायतच्यावतीने श्री देव गांगोचाळा देवालय मंदिर परिसरात विविध अशा २०० झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण माजी सभापती मनोज रावराणे आणि लोरे सरपंच अजय रावराणे यांच्या…

सन मराठी च्या वेतोबा मालिकेत चमकल्या कणकवली च्या अक्षता कांबळी

गाव मामी ठरतेय प्रेक्षकांसाठी खास आकर्षण कणकवली (प्रतिनिधी) : सन मराठी चॅनेलवर सुरु झालेल्या वेतोबा ह्या मालिकेत कणकवली च्या अभिनेत्री अक्षता कांबळी ह्या गावमामी म्हणून भूमिका साकारत आहेत. गावमामी सारखा प्रत्येक गावात वाडीत असा इरसाल नमुना असतोच ,गावात फिरून प्रत्येक…

मायादेवी रावराणेंच्या स्मृतिदिनी वृद्धश्रमात सेवाभावी उपक्रम

मायादेवी चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब कणकवलीचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : आदर्श शिक्षिका आणि समाजसेविका मायादेवी विश्राम रावराणे यांचा २१ वा स्मृतीदिन असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात सामाजिक बांधिलकीतून नुकताच संपन्न झाला. यावेळी कै. मायादेवी रावराणे यांचे सुपुत्र आणि चॅरिटेबल ट्रस्टचे…

उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी कनेडी शाखेचे सामाजिक उपक्रम – प्रथमेश सावंत

कणकवली (प्रतिनिधी) : पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २७ जुलै या वाढदिनी शिवसेना शाखा कनेडी येथे वृक्ष वाटप करण्यात येणार , तसेच आरोग्य केंद्र कनेडी येथे परिसराची स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. शिवसेना विभागीय कार्यालय कनेडी येथे मासिक सभा संपन्न…

खारेपाटण येथील डॉ.पद्मनाभ बालन यांचे निधन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण,शिवाजी पेठ गावचे रहिवासी असलेले व खारेपाटण दशक्रोशितील गोर – गरीब जनतेचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ.पद्मनाभ माधवन बालन यांचे आज सोमवार दि.२४/७/२०२३ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.डॉ.बालन यांनी खारेपाटण गावात गेली…

महाराष्ट्र भुषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचा वापर करून राजकारण करणे चुकीचे

आमदार नितेश राणेच आप्पासाहेबांच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत आमदार वैभव नाईक यांचे नितेश राणेंना प्रतिउत्तर कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री सदस्यांबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व पक्षातील सर्वच आमदार यांच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली…

error: Content is protected !!