कलमठ ग्रामपंचायत मध्ये प्रधानमंत्री किसान समृद्धि योजना ऑनलाइन सोहळ्याचे प्रसारण

कणकवली (प्रतिनिधी) : आज राजस्थान मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान समृद्धि केंद्रच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तने आज किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्या मध्ये थेट जमा होणार असून राजस्थान मध्ये झालेल्या लोकार्पण सोहळ्याचे प्रक्षेपण कलमठ ग्रामपंचायात मध्ये करण्यात आले. यावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुड़तरकर बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!