कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना तालुका कणकवली च्या वतीने सरकारी उपजिल्हा रुग्णालयात फळे व इतर साहित्य वाटून आज साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये डॉक्टर , विधानसभा प्रमुख सचिन सावंत महिला जिल्हा संघटक सौ नीलम पालव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धर्माधिकारी, युवा सेना समन्वयक राजू राठोड, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी, कन्हैया पारक,र महिला तालुका संघटक वैदेही गुडेकर, अनिल हळदिवे, निसार शेख, विभाग प्रमुख चंदू परब, विभाग प्रमुख अनुप वारंग, दिव्या साळगावकर, रवी सावंत, समीर परब, विलास गुडेकर, माजी सरपंच धनश्री मेस्त्री ,युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, हरकुल सरपंच बंडू ठाकूर, माजी सरपंच संतोष परब, तेजस राणे, वैभव मालडकर, सचिन कोचरे, आशिष मेस्त्री उपस्थित होते.













