Category कणकवली

संदेश पारकरांच्या नेतृत्वाला संधी द्या

आमदार वैभव नाईक यांचे खा.राऊत ,भास्कर जाधवांना आवाहन कणकवली (प्रतिनिधी): संदेश पारकर हे जनतेच्या मनातील नेतृत्व आहे. पक्षकार्य करत असताना जनतेवरील अन्यायाविरोधात कायमच ते पेटून उठतात. संदेश भाईंचा वयाच्या 25 व्या वर्षी सरपंच असताना आम्ही सत्कार केला होता. संदेशभाईंवर महत्वाची…

मनाचा दिलदार नेता म्हणजे संदेश पारकर

खा.विनायक राऊत यांनी संदेश पारकर ना दिल्या हटके शुभेच्छा राज्यात चाटूगिरीचे सत्ताकारण- खा. राऊत यांची टीका कणकवली (प्रतिनिधी): मनाचा दिलदार माणूस म्हणजे संदेश पारकर होय. 14 जुलै म्हणजे केवळ संदेश पारकर यांचाच नव्हे तर सिंधुदुर्गातील समस्त शिवसैनिकांचा वाढदिवस असल्यासारखा उत्साह…

सावंतवाडी च्या कारट्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला

कणकवलीचे कारटे उल्लेख करत आ.नितेश राणेंवर खा. राउतांची बोचरी टीका कणकवली (प्रतिनिधी): राज्याचे शिक्षणमंत्री झालेल्या सावंतवाडी च्या कारट्या दीपक केसरकर यांनी शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला. सिंधुदुर्गात सर्वात जास्त शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. आंतरजिल्हा शिक्षक बदली करून जिल्ह्यात एक शिक्षकी शाळा बनवल्या.रिक्त…

जनतेशी असलेली माझी नाळ कायम जोडलेली

वाढदिवशी संदेश पारकर झाले भावुक कणकवली (प्रतिनिधी): समाजाचे आपण देने लागतो या भावनेने सामाजिक उपक्रम आयोजित करतो. वाढदिवसानिमित्त आधी आठ दिवस सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माझ्यावर प्रेम करणारे माझे कार्यकर्ते हीच माझी ऊर्जा आहे. माझा राजकीय प्रवास सुरु असला…

कणकवलीत उद्या आ. भास्कर जाधव यांची तोफ धडाडणार

शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी): कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शुक्रवार दि. १४ जुलै रोजी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून कणकवलीत त्यांची तोफ…

वेदांत गावकर याची ‘आयसर’ पुणे येथे निवड

कणकवली (प्रतिनिधी): येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील विज्ञान विभागाचा माजी विद्यार्थी वेदांत विजय गावकर यांची ‘आयसर’ पुणे येथे भौतिकशास्त्र या विषयातून इंटिग्रेटेड पीएच.डी. साठी निवड झाली आहे. या साठी आवश्यक असलेली ‘जेस्ट’ ही परीक्षा सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन मुलाखतीस…

आंतरराज्यातील घरफोडीतील गुन्हेगाराच्या सिंधुदुर्ग पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अवैध शस्त्रांसह तब्बल ३० लाखांचा मुद्देमाल जप्त ओरोस (प्रतिनिधी): महाराष्ट्र, गोवा राज्यासह कर्नाटक राज्यात घरफोडीचे ४५ गुन्हे असलेल्या मूळ गोवा येथील फरार आंतरराज्य गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील ( वय ३७) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कणकवली तालुक्यातील वागदे येथील…

6 हजार लिटर पाणीक्षमतेचा अग्नीशमन बंब कणकवलीकरांच्या सेवेत दाखल

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली नगरपंचायतीच्या ताफ्यात अद्ययावत अग्निशमन बंब दाखल होणार आहे. या बंबासाठी नगरपंचायतीने ८९ लाख रूपयांचा खर्च केला आहे. या बंबामध्ये ६ हजार लिटर पाणी क्षमता आणि १ हजार लिटर फोम अशी व्यवस्था आहे. तसेच पाणी भरण्याची स्वयंचलित व्यवस्था…

कणकवली शहराच्या मध्यवर्ती भागात पहिल्या मजल्यावर रोड फ्रंटेज 1100 स्क्वे.फूट चा गाळा भाड्याने उपलब्ध

बँक, पतसंस्था सुपर मार्केट मिनी हॉस्पिटल, शॉप साठी रोड फ्रंटेज गाळा कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहराच्या मध्यवर्ती भागात तेली आळीच्या रस्त्यालगत भवानी कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्या मजल्यावर रोड फ्रंटेज 1100 स्क्वेअर फूट चा सुसज्ज कमर्शिअल गाळा प्रशस्त पार्किंगसह भाड्याने उपलब्ध आहे. बँक,…

पिस्तुल बंदूक तलवार, सोने चांदी, लाखोंच्या रक्कमेसह गोव्यातील आरोपीला एलसीबी ने केली अटक

चोरी अथवा दरोड्यातील आरोपी असण्याची शक्यता सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : गावठी पिस्तुल, सिंगल बॅरेल बंदूक, तलवारीसह सोने, चांदी आणि लाखोंच्या कॅश सह गोव्यातील आरोपीला सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने वागदे येथे अटक केली आहे. प्रकाश विनायक पाटील ( रा…

error: Content is protected !!