बँक, पतसंस्था सुपर मार्केट मिनी हॉस्पिटल, शॉप साठी रोड फ्रंटेज गाळा
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहराच्या मध्यवर्ती भागात तेली आळीच्या रस्त्यालगत भवानी कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्या मजल्यावर रोड फ्रंटेज 1100 स्क्वेअर फूट चा सुसज्ज कमर्शिअल गाळा प्रशस्त पार्किंगसह भाड्याने उपलब्ध आहे. बँक, पतसंस्था, मिनी हॉस्पिटल, सुपर बाजार, शॉप आदींसाठी अत्यंत मोक्याची जागा म्हणजे कणकवली शहरातील तेली आळी चा परिसर आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात आपल्या व्यवसायाला साजेशी सुसज्ज जागा उपलब्ध असून भाडे दरमहा 45 हजार आहे.अधिक माहितीसाठी मोबा.9422434526 / 9960050826 वर संपर्क साधावा.















