Category कणकवली

इतिहासातील सूर्याजी पिसाळ संजय राऊत च्या रूपाने जन्माला आला

आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत घणाघाती टीका कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपतींच्या विरोधात जाऊन मोगलांना जो मदत करत होता तो सूर्याजी पिसाळ आज संजय राऊतच्या रूपाने जन्माला आला आहे. राऊत याने शिवसेनेच्या विरोधात जी भूमिका निभावली तीच भूमिका पिसाळ ने…

संदेश पारकर यांच्या वाढदिनी भरगच्च सामाजिक कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना नेते तथा कोकण सिंचन महामंडाळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवसानिमित्त शुक्रवार १४ जुलै विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ सकाळी ७ वा. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

आमदार नितेश राणेंच्या हस्ते कुडतरकर कुटुंबियांना 4 लाखांचा धनादेश प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरवल येथील ओहोळात बुडालेल्या प्रचिती कुडतरकर यांचे पती प्रशांत कुडतरकर यांना आमदार नितेश राणेंच्या हस्ते 4 लाखांचा शासकीय निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला. प्रशांत कुडतरकर यांच्या शिरवल येथील घरी जात आमदार नितेश राणे यांनी धनादेश दिला.यावेळी…

नॅशनल अबॅकस स्पर्धेत कणकवलीतील विद्यार्थ्यांचे यश

कणकवली (प्रतिनिधी): प्रोएॅक्टिव्ह अबॅकस यांच्यावतीने घेण्यात आलेल्या प्रोएॅक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर स्पर्धेत कणकवलीतील (जि.सिंधुदुर्ग) एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. स्पर्धेत एकूण ७९०० विद्यार्थ्यांमध्ये एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या यश दिपक गोसावी याने प्रथम, सौम्या समीर ठाकूर हिने द्वितीय, नारायण…

तन्वीर शिरगावकर यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मान

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ येथील न्यू खुशबू मसाले उद्योग स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा तन्वीर मुद्स्सरनझर शिरगावकर याना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात…

अनंत पिळणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी दिले नियुक्तीपत्र कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस च्या पक्षसंघटनेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या अनंत पिळणकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी अनंत पिळणकर याना नियुक्तीपत्र दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष अमित…

प्रा. सोमनाथ कदम यांची मुंबई विद्यापीठ सिनेटवर निवड

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील इतिहासाचे अध्यापक डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांची मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत सिनेट च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात बुक्टू प्राध्यापक संघटनेच्या वतीने…

क्रियाशील पक्षसदस्य माहीत नसणे हे जिल्हाध्यक्षाचे दुर्दैव ; त्यांची जिल्हाध्यक्ष पद संभाळण्याची लायकी नाही

अजित पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची अमित सामंतांवर टीका कणकवली (प्रतिनिधी): जिल्हाध्यक्ष पद सांभाळणाऱ्या व्यक्तिला क्रियाशील सदस्य कोण आहेत हे माहीत नसणे दुर्देवी आहे. अशा व्यक्तिची जिल्हाध्यक्षपदी राहण्याची पात्रताच नाही. या कार्यपद्धतीमुळेच जिल्ह्यात पक्षाची वाताहात झाली असल्याची टिका…

कणकवलीत सर्व्हिस रोडवर डंपर रुतला ; वाहतूक कोंडी

कणकवली (प्रतिनिधी): शहरात गांगोमंदिर नजीक बांधकाम सुरू असलेल्या इमारतीलगतच्या गटारावर डंपर रुतून वाहतूक कोंडी झाली.गांगो मंदिर लगत सुरू असलेल्या इमारती जवळ सर्व्हिस रोड च्या गटारावर या डंपर ची चाके गेल्यावर गटार बांधकाम तुटून डंपर चे चाक गटारात अडकले. डंपरचा दर्शनी…

फोंडाघाट एसटी स्टँड मधील पाणी तुंबण्याला एसटी प्रशासन कारणीभूत

जमीन मोजणी होईपर्यंत पिडब्ल्यूडी ला गटार खोदाई ला केली मनाई बाजारपेठेतील मोजक्यांनी केले नाहीय अतिक्रमण हटाव कणकवली (प्रतिनिधी): फोंडाघाट बाजारपेठेत चिखलाच्या साम्राज्याला आणि एसटी स्टँड परिसरात पाणी तुंबण्याला पिडब्ल्यूडी चा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याची ब्रेकिंग आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलवर…

error: Content is protected !!