कणकवलीत सर्व्हिस रोडवर डंपर रुतला ; वाहतूक कोंडी

कणकवली (प्रतिनिधी): शहरात गांगोमंदिर नजीक बांधकाम सुरू असलेल्या इमारतीलगतच्या गटारावर डंपर रुतून वाहतूक कोंडी झाली.गांगो मंदिर लगत सुरू असलेल्या इमारती जवळ सर्व्हिस रोड च्या गटारावर या डंपर ची चाके गेल्यावर गटार बांधकाम तुटून डंपर चे चाक गटारात अडकले. डंपरचा दर्शनी भाग हा सर्व्हिस रोडवर असल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

error: Content is protected !!