Category कणकवली

काका कुडाळकर यांची पक्षातून नव्हे तर राजकारणातूनच हकालपट्टी करणे हेच योग्य होईल —- अनंत पिळणकर जिल्हा उपाध्यक्ष

कणकवली (प्रतिनिधी): अनेक पक्षाची चव आणि एका रात्रीत तीन पक्ष बदलणाऱ्या काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेवर बोलण्यापेक्षा आपल्या आतापर्यंत च्या राजकीय कारकीर्दीचा लेखाजोखा घ्यावा नंतरच कोण निष्क्रिय हे बोलावे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना आणि कार्यप्रणाली माहीत नाही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस…

जिल्ह्यात ७, ८ व ९ जुलै या कालवधीत मुसळधार पावसाची शक्यता

नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहून दक्षता घेण्याचे आवाहन- तहसिलदार आर. जे पवार कणकवली (प्रतिनिधी): जिल्ह्यात ७, ८ व ९ जुलै या कालवधीत मुसळधार पावसाची शक्यता (यलों अलर्ट) वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहून दक्षता घेण्याचे आवाहन तहसिलदार…

एसटी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

मृत दोघे युवक हरकुळ ( बुद्रुक) गावचे रहिवासी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली रेल्वे स्टेशन मार्गावरील शिवशक्ती मंगल कार्यालय येथे दुचाकी आणि एस. टी. बस पांच्यात आज धडक झाली. यात दुचाकीवरील दोघे ठार झाले आहेत. सुनील ठाकूर (वय ४५) आणि सागर…

एक सही संतापाची ! मनसे राबवणार सरकारविरोधी मोहीम

सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी लवकरच करणार जाहीर मनसे सरचिटणीस संदीप दळवी यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी): राज्यात सुरू असलेला सत्तेचा खेळ पाहून जनतेच्या मनात प्रचंड चीड असून ही चीड व्यक्त करण्यासाठी मनसे राज्यभरात एक सही संतापाची मोहीम राबवणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस…

कणकवलीत विकृत तरुणाने युवतीचा फोटो मॉर्फ करून केली बदनामी

कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील एका युवकाची चॅटींग करित असताना ग्रामीण भागातील युवतीशी ओळख झाली. तिचा फोटो विवस्त्र तरूणीच्या चेहऱ्याच्या ठिकाणी ‘मार्फ’ करून सदरचे फोटो त्या तरूणाने स्टेटसला ठेवले. यामुळे त्या तरूणीची नाहक बदनामी झाली. याबाबत त्या तरूणीने कणकवली पोलीसात फिर्याद नोंदविली…

लोरे नं. १ ग्रामपंचायत ची स्वच्छ सर्वेक्षण राज्यस्तर समितीकडून पाहणी

लोरे नं 1 ग्रामपंचायत च्या कामाचे केले कौतुक कणकवली (प्रतिनिधी): लोरे नं 1 गावात सर्वप्रथम राज स्तरिय स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण समिती SSG 2023 यांनी भेट देत ग्रामपंचायत च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत कामांची पाहणी केली समिती अध्यक्ष विजय पाटील अभिषेक पाटील…

दै पुढारी चे माजी कार्यालय अधीक्षक आनंद पाताडे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): दै.पुढारी चे माजी कार्यालय अधीक्षक आनंद जिवाजी पाताडे यांचे कणकवलीत खाजगी रुग्णालयात 5 जुलै रोजी निधन झाले. मूळ कासार्डे गावचे रहिवासी असलेले पाताडे यांनी विविध खाजगी संस्थांत अधिकारीपदावर काम केले होते.दै.पुढारी मध्ये त्यांनी कार्यालय अधीक्षक म्हणून काही वर्षे…

समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने फुटबॉल स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी): माजी नगराध्यक्ष समीर नलावडें मित्रमंडळाच्या वतीने कणकवलीत फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम विजेत्या संघाला रोख रु 10 हजार व चषक तर द्वितीय विजेत्या संघाला रोख रु 5 हजार व चषक पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धा 8…

अबिद नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत घेतली भेट

उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत केला सत्कार कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचे आज मुंबई देवगिरी बंगाला येथे शाल व पुष्प गुच्छ देऊन राष्ट्रवादी नेते तथा मा नगरसेवक अबिद नाईक यांनी सत्कार करत…

रक्तदान जीवनदान ; कलमठ ग्रामपंचायत येथे 8 राेजी रक्तदान शिबीर

अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे आयाेजन कणकवली (प्रतिनिधी) : कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर शनिवार दि. ८ जुलै रोजी कलमठ ग्रामपंचायत येथे…

error: Content is protected !!