Category कणकवली

शिवगर्जना मित्र मंडळ नडगिवेचे’ आदर्शवत सामाजिक कार्य – बाळा जठार

मंडळाच्या वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कणकवली (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अतिशय मनःपूर्वक व कष्टपूर्वक ज्ञानार्जन करून जीवनामध्ये यशस्वी व्हावे. प्राथमिक शिक्षण हा विकासाचा पाया आहे.तो मजबूत होण्यासाठी विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी व शिक्षण प्रेमी व्यक्तीनी परस्परांच्या समन्वयातून हे उद्दिष्ट साध्य…

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कै. श्रीधरराव नाईक स्मृतिदिनी रक्तदान शिबिरास सुरुवात

कणकवली (प्रतिनिधी): कै. श्रीधरराव नाईक यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. कणकवली नरडवे फाट्यावर श्रीधर नाईक यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मुरलीधर नाईक, धीरज…

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राम्हण ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन

९ जुलै रोजी फोंडाघाट येथील पूर्णानंद भवन मध्ये होणार सत्कार कणकवली (प्रतिनिधी): कुडाळदेशकर आद्य गौड ब्राम्हण समाज सेवा मंडळ कणकवलीच्यावतीने तालुक्यातील कुडाळदेशकर गौड ब्राम्हण ज्ञातीतील २०२२ / २३ या शैक्षणिक वर्षातील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा रविवार ९ जुलै २०१३ रोजी…

बी.एन. विजयकर हायस्कुलमध्ये योगा दिन साजरा

उमेश वायंगणकर, यामिनी वायंगणकर यांनी शिकवली योगासने कणकवली (प्रतिनिधी): योगासने करण्याने तन आणि मन दोन्ही सुदृढ होतात. अभ्यासासोबतच नियमित योगासने, प्राणायाम चा सराव केल्यास एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांसह सर्वांनीच जीवनात निरामय आयुष्यासाठी योगाभ्यास करावा असे आर्ट ऑफ लिव्हिंग चे योग प्रशिक्षक…

युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

संदेश सावंत, संजना सावंत यांच्या असते स्मार्ट वॉच, भेटवस्तू देऊन करण्यात आले सन्मानित सिंधुदुर्गात २ लाख वह्यांचे होतकरू गरजू विद्यार्थ्यांना करणार मोफत वाटप कणकवली (प्रतिनिधी): युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आणि जिजाऊ शैक्षणीक सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्यावतीने आज बुधवार दिनांक…

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त कलमठ भाजपचे रक्तदान शिबीर

59 रक्तदात्यांची केले रक्तदान कणकवली (प्रतिनिधी): कलमठ भाजपच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कलमठ ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 59 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते या शिबिराचे…

सेवानिवृत्त पोस्ट मास्तर दत्तात्रय तांबे यांचे निधन

डिजिटल मीडियातील कॅमेरामन आनंद तांबे यांना पितृशोक कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील असलदे बौध्दवाडी येथील सेवानिवृत्त पोस्ट मास्तर दत्तात्रय गंगाराम तांबे (वय – ८३ ) यांचे आज बुधवारी दु. १२:३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवस ते आजारी होते. मात्र…

योग आपल्याला स्वतःशी जोडतो: डॉ.आत्माराम कांबळे

कणकवली (प्रतिनिधी): जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व अजीवन अध्ययन विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक योगा दिन उत्साहपूर्ण साजरा करण्यात आला. युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार, केंद्रीय आयुष्य मंत्रालय आणि…

रानडुक्कर सांगून पाळीव डुक्कराची मटण विक्रीचा सूत्रधार राधानगरीत

वरवडे -फणसवाडीत फसवणूक करणाऱ्या विक्रेत्याला दिला चोप सुत्रधाराचे फोंडाघाट तरंदळे येथे मुख्य एजंट कणकवली (प्रतिनिधी): रानडुक्करचे मटण असल्याचे सांगून चक्क पाळीव डुक्कराचे मटण 500 रु किलो दराने विक्री करणारे रॅकेट असून त्याचा सूत्रधार राधानगरी येथील आहे. या सुत्रधाराचे मुख्य एजंट…

पटवर्धन चौक झाला व्हेइकल लेस

वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांची किमया पटवर्धन चौकात ब्रिजखाली वाहन पार्किंग केल्यास होणार दंड कणकवली (प्रतिनिधी): शहरातील पटवर्धन चौकातील उड्डाणपुलाखाली नेहमीच पार्किंग केलेल्या वाहनांची गर्दी असते.त्यामुळे बहुतेकदा नाहक वाहतूककोंडी होत असते. यावर नामी उपाय काढत वाहतूक पोलीस हवालदार विनोद…

error: Content is protected !!