कणकवली महाविद्यालयामध्ये २० जून रोजी कै. केशवरावजी राणे यांचा स्मृतीदिन कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी): येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात माजी आमदार तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन , शिक्षण महर्षि कै. केशवरावजी राणेसाहेब यांच्या १३ व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन व विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २० जून रोजी…







