कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार संसद रत्न सुप्रियाताई सुळे. व प्रफुल भाई पटेल. यांची निवड झाल्याबद्दल व जितेंद्र आव्हाड साहेब. सुनील तटकरे यांची राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये निवड झाल्याबद्दल. राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे.खासदार सुनील तटकरे यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष. श्री अमित सामंत. व जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर. यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्या राष्ट्रवादीच्या वतीने खासदार सुनील तटकरे व जितेंद्र आवड यांचे अभिनंदन केले आहे.











