Category कणकवली

वारकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कणकवली तहसील कार्यालयावर आज सायंकाळी ४ वाजता शिवसेना काढणार निषेध मोर्चा

शिवसेना,युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी): आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी जमलेल्या वारकऱ्यांवर शिंदे -फडणवीस सरकारच्या पोलिसांनी लाठीहल्ला केला. वारकऱ्यांवर हा हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवरच हल्ला करण्यात आला असून या घटनेच्या…

लोरेत दुग्ध सेवा संकलन केंद्राचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणेंच्या हस्ते शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी): रविवार ११ जून रोजी लोरे वि.का.स. सेवा सोसायटी अंतर्गत श्री देव गांगोचाळा दुग्ध सेवा संकलन केंद्राचा शुभारंभ सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांच्या शुभहस्ते पार पडला.दुग्ध सेवा संकलन केंद्र मध्ये विविध अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर…

नवीन कुर्ली स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या प्रलंबित प्रस्तावाला लवकरच मंत्रालयस्तरावरून मंजुरीचा हिरवा कंदील मिळणार

नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आ. नितेश राणे यांच्याकडून ठोस आश्वासन कणकवली (प्रतिनिधी): नवीन कुर्ली पुनर्वसन गावठाणात स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी गेली अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्थांनी केली होती या साठी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने २६ जानेवारी २०२१ रोजी सलग दहा दिवस साखळी…

ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर लिखित सेलिब्रेटींचा कोरोना काळ पुस्तक वाचकांच्या भेटीला

कणकवली (प्रतिनिधी): जेष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर हे कोकणातील राजकीय, सामाजिक व्यासंगी पत्रकार.त्यांनी कोरोना काळात सिने-नाटक- मालिका आदी मनोरंजन क्षेत्रातील अतिशय लोकप्रिय कलावंतांशी बातचीत करून ‘सेलिब्रिटींचा कोरोना काळ’ हे वृत्तपत्रीय मालिका लेखन केले.माणूस कोणत्याही स्तरातील असो तो कोरोना काळात हतबल झाला…

फोंडाघाट ग्रामपंचायतीचे वायरमन रवींद्र जोईल यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष- परोपकारी कर्मचारी तथा वायरमन रवींद्र बाळकृष्ण जोईल गांगवाडी ( ५५ वर्षे) यांचे मुंबई येथे गुरुवारी औषधोपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्या आजारावर औषधोपचार सुरू होते. हसतमुख, कामतप्पर आणि सर्वांना घेऊन काम…

फोंडाघाट मध्ये अवैध गोवा बनावटीची दारू जप्त

हवालदार उत्तम वंजारे यांनी केली कारवाई कणकवली (प्रतिनिधी): गोवा बनावटीची दारू विक्री करताना फोंडाघाट हवेलीनगर भूषण विष्णू कोथमिरे याला फोंडाघाट पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार उत्तम वंजारे यांनी पकडले. भूषण कोथिमिरे याच्याकडून गोवा बनावटीची 900 रु.ची दारू जप्त करण्यात आली असून भूषण…

साकेडी मध्ये गावठी दारूभट्टीवर एलसीबी चा छापा

21 हजार चा मुद्देमाल जप्त ; वृद्धेवर गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी): साकेडी बोरीचीवाडी येथील पडक्या मांगरात आज दुपारी सव्वा बारा वाजता एलसीबी पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी च्या पथकाने छापा करून गावठी हटभट्टीचा अड्डा उध्वस्त केला. गावठी…

कणकवलीत कचरा संकलन होणार अधिक गतीने

केंद्रीयमंत्री राणेंच्या माध्यमातून ट्रॅक्टर सह घंटागाडी उपलब्ध कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील कचरा संकलन करण्याची सुविधा अजून मजबूत होण्याच्या दृष्टीले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून 25 लाखांचा निधी कणकवली नगरपंचायत च्या कचरा संकलन वाहना करीता देण्यात आला होता. यामधून…

नूतन डीवायएसपी सावंत यांचे कणकवली तालुका ठाकरे सेनेने केले स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे नवनियुक्त डी वाय एस पी किशोर सावंत यांचे शिवसेना उद्धव ठाकरे गटा तर्फे स्वागत करण्यात आले. कणकवली तालुक्यात निपक्षपाती पणे कारभार चालवावं तसेच जुगार मटका ऑनलाइन कॅसिनो गोवा दारू विक्री व तरुणाईत वाढत चाललेली गांजा विक्री…

दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते सन्मान

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील नाथ पै नगर, जळकेवाडी, परबवाडी येतील दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला सत्कार व पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा. S.S.C परीक्षेत उत्तम गुण आत्मसात…

error: Content is protected !!