Category कणकवली

विद्वत्ता जातीने येत नाही तर ती गुणांनी येते – खा. अरविंदजी सावंत

शंकर महादेव विद्यालय कुंभवडेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी शंकर महादेव विद्यालय कुंभवडे, गुरुकुल या प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा संस्था अध्यक्ष सन्माननीय खासदार अरविंदजी सावंत यांच्या…

कणकवली बाजारपेठेतील सुहासिनी सुर्यकांत मुंज यांचे अल्पशा आजाराने निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बाजारपेठेतील जेष्ठ नागरिक आणि जुन्या हाॅटेल व्यावसायिक सुहासिनी सुर्यकांत मुंज (वय-८० वर्षे) यांचे रविवारी रात्री कणकवली येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सुन, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार…

साने गरुजींच्या विचारांनी युवाईने भारत बलवान करावा – बाबासाहेब नदाफ

गोपुरी आश्रमात साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती समारोहाची सांगता कणकवली (प्रतिनिधी) : बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! हे साने गुरुजींचे विचार युवाईने आत्मसात करून देश बलवान करण्यासाठी प्रयत्न करावा. हे साध्य करण्यासाठी आपल्या डोक्यातील जाती-धर्माची कीड टाकून द्यावी लागेल.…

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती खा. नारायण राणे संपर्क कार्यालयात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती खासदार नारायण राणे संपर्क कार्यालय कणकवली येथे भाजपच्या वतीने साजरी करण्यात आली. भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. यावेळी…

बेदम चोप …मनसे नेते संतोष शिंगाडेंचा बॅनर ठरतोय लक्षवेधी

कल्याणच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील परप्रांतीयांना इशारा कणकवली (आनंद तांबे) : कल्याण मध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीयाला मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यानी बेदम चोपले होते.जर आमच्या सिंधुदुर्गात कुणी परप्रांतीयांनी कल्याण सारखा प्रकार केला तर त्याला बेदम चोप देऊन जशास तसे उत्तर दिले…

ग्राहकाने ग्राहकच रहावे, ‘गिर्‍हाईक’ बनू नये- अशोक करंबेळकर

कणकवली तहसीलदार कार्यालयात ग्राहक दिन साजरा कणकवली (प्रतिनिधी) : ग्राहकाने खरेदी करताना ग्राहक बनूनच खरेदी करावी स्तू किंवा सेवा देणाऱ्याचे गिर्‍हाईक बनू नये अशा मार्मिक शब्दात ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कणकवली शाखेचे सल्लागार अशोक करंबेळकर यांनी मार्गदर्शन केले. कणकवली तहसीलदार कार्यालय…

सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांना राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार प्रदान

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन,पुणे यांचेकडून दिला जाणारा सन 2024 साठी मानांकित निवृत्ती सेवा राज्यस्तरीय पुरस्कार अनिल पाटील (IAS) जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिंधुदुर्ग यांचे शुभहस्ते भव्य सत्कारासह प्रदान करणेत…

मंत्री नितेश राणेंचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : मत्सोद्योग तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे आज प्रथमच सिंधुदुर्गात आगमन झाले. हेलिकॉप्टर ने राजापूर हेलिपॅड येथे मंत्री नितेश राणेंचे आगमन होताच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक…

कणकवलीत रंगणार पर्यटन महोत्सव…!

महोत्सवमध्ये सहभागी होण्याचे स्थानिक कलाकारांना आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे, कुडाळचे आमदार निलेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाने गेली अनेक वर्षे कणकवली पर्यटन महोत्सव साजरा केला जात…

उद्योजक बाप्पा मांजरेकर यांनी केले नामदार नितेश राणेंचे अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल नामदार नितेश राणे यांचे उद्योजक यशवंत उर्फ बाप्पा मांजरेकर यांनी अभिनंदन केले. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे बाप्पा मांजरेकर यांनी नामदार नितेश राणे यांची भेट घेत पुष्पगुच्छ देत अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी…

error: Content is protected !!