कणकवली (प्रतिनिधी) : कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल नामदार नितेश राणे यांचे उद्योजक यशवंत उर्फ बाप्पा मांजरेकर यांनी अभिनंदन केले. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे बाप्पा मांजरेकर यांनी नामदार नितेश राणे यांची भेट घेत पुष्पगुच्छ देत अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत उपस्थित होते.