Category कणकवली

फोंडा कुर्ली येथे एक तास राष्ट्रवादी काँग्रेससाठी उपक्रम

वाडी वस्तीवर जाऊन करणार जनजागृती पदाधिकारी आणि कार्यकर्ते कणकवली (प्रतिनिधी): एक तास राष्ट्रवादी काँग्रेससाठी या उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील फोंडा कुर्ली येथे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव पिळणकर यांच्या उपस्थितीत पिळणकर यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली,या बैठकीत विद्यमान सरकारचा मनमानी कारभार, राष्ट्रवादी काँग्रेसची…

दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या कणकवलीतील गुणवंतांचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या कणकवली शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते आज करण्यात आला. यामध्ये कणकवलीतील श्रावणी शिखरे, सृष्टी जोगळे यांनी 98 टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादी देण्याचा मान मिळवला. तसंच त्यांच्यासोबत…

दिगवळे येथील बहुप्रतीक्षित रांजणवाडी व स्वयंभू मंदिर रस्त्याचे उद्धाटन संपन्न

जिल्हाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर यांच्या पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी): दिगवळे रांजणवाडी या रस्त्याची सर्वच ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली होती. तो 2.5 किमी चा रस्ता शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे डांबरीकरण करण्यात आला…

विद्यार्थी समुपदेशन ही काळाची गरज : श्री. दत्ता केसरकर

‘दहावीनंतर पुढे काय?’ – गुरुकुल अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : सध्या शैक्षणिक क्षेत्रात असंख्य रोजगार, नोकरीभिमुख शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. मात्र आज विद्यार्थी व पालकांना दहावीनंतर पुढे कोणते करियर निवडावे, हा प्रश्न सतावत आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठीच…

आयडियल इंग्लिश स्कुल चा निकाल 100 % ; सृष्टी संतोष जोगळे 96. 40 % गुणांसह प्रथम

कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकाल नुकता जाहीर झाला असून ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा दहावीचा निकाल…

दिगवळे येथील बहुप्रतीक्षित रांजणवाडी व स्वयंभू मंदिर रस्त्याचे उद्धाटन संपन्न

जिल्हाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर यांच्या पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी) : दिगवळे रांजणवाडी या रस्त्याची सर्वच ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली होती. तो 2.5 किमी चा रस्ता शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे डांबरीकरण करण्यात…

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्षपदी अमोल भोगले आणि उपाध्यक्षपदी रुजाय फर्नांडिस, सई कंचावडे (स्नेहल हजारे)

कार्याध्यक्षपदी अभिषेक नाडकर्णी, सचिवपदी सौ. तन्वी भट, तर खजिनदारपदी सुशील परब यांची फेरनिवड….. कणकवली (प्रतिनिधी): सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या कणकवली तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्षपदी अमोल भोगले आणि उपाध्यक्षपदी रुजाय फर्नांडिस, उपाध्यक्ष सई कंचावडे,कार्याध्यक्ष अभिषेक नाडकर्णी, सचिवपदी तन्वी भट, सहसचिव सचिन जाधव…

दहावी परिक्षेत कणकवली तालुक्याचा ९८.०३ टक्के निकाल

सेंट उर्सूलाचा अैनेश उदय मालंडकर प्रथम तर श्रीया देवेंद्र माळवदे द्वितीय कणकवली (प्रतिनिधी) : शालांत परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली असुन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.५४ टक्के लागला आहे.कणकवली तालुक्याचा निकाल ९८.०३ टक्के लागला आहे. कणकवली तालुक्यातील २९…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००%

प्रशालेची १००% निकालाची परंपरा कायम कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व बालमंदिर कनेडी याप्रशालेचा…

शेठ न.म.विद्यालय खारेपाटण हायस्कूलचा १००% निकाल

कु.सावली हरयान व कु. संचीता केंगाळे ९५.४० % गुण मिळवून विद्यालयात प्रथम खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एस एस सी मार्च – २०२३ बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून…

error: Content is protected !!