Category कणकवली

राऊत अब तेरा क्या होगा ?

उद्धव आदित्य, राऊत हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार खासदार नैतिकता असेल तर उद्धव ने आमदारकीचा राजीनामा द्यावा सत्ता संघर्ष निकालानंतर आ. नितेश राणेंचा चौफेर हल्ला कणकवली (प्रतिनिधी) : संजय राऊतांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांच्यावर लवकरच गुन्हा…

तिवरे शाळेचा अभिनव उपक्रम

कवी अजय कांडर यांच्या हस्ते विद्यार्थी साहित्य विशेषांकाचे प्रकाशन कणकवली (प्रतिनिधी) : बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे लेखन गुणवत्ता असते परंतु त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे गुरुजनही लाभावे लागतात.तिवरे प्राथमिक शाळेतील साहित्य लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे शिक्षक लाभल्यामुळेच त्यांची बालवयात साहित्यिक म्हणून स्वतंत्र…

मोठी बातमी ! वनपरिक्षेत्र कणकवली कार्यालयावर एसीबी ची धाड

35 हजारांची लाच घेताना वनमजुर ला पकडले रंगेहाथ ; आणखी काही रडारवर कणकवली (प्रतिनिधी) : एसीबी च्या पथकाने कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयात धाड टाकून 35 हजारांची लाच घेताना वनमजुराला रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदराने दिलेल्या तक्रारीनुसार एसीबी ने सापळा रचून ही कारवाई…

सिल्वर ओक वर अबीद नाईक यांनी घेतली राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये घडलेल्या अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची मुंबई येथे सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी नेते माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी सिल्वर ओक या निवास्थानी भेट घेतली. शरद पवार यांनी…

द्वेष आणि नफरतीच्या जमान्यात प्रेमाचा संदेश देणारी संस्था म्हणजे राष्ट्रसेवादल

अद्वैत फाउंडेशन आयोजित राष्ट्र सेवादल शिबिराचे ऍड संदीप निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन संपन्न कणकवली (प्रतिनिधी): टीव्ही , मोबाईल आणि देशात सध्या असलेल्या द्वेष आणि नफरतीच्या जमान्यात प्रेमाचा संदेश देणारी संस्था म्हणजे राष्ट्र सेवा दल होय असे प्रतिपादन ऍड. संदीप निंबाळकर…

कासार्डे तर्फेवाडी येथे 14 मे रोजी वर्धापन दिन सोहळा

कणकवली (प्रतिनिधी): श्री पिंपळेश्वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळ मुंबई आणि नवचैतन्य क्रीडा मंडळ ग्रामस्थ यांनी पिंपळेश्वर देवस्थान कासार्डे तर्फेवाडी येथे रविवार दिनांक १४०५/२३ रोजी वर्धापन दिन सोहळा व सोमवार दिनांक १५/०५/२३ रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. यानिमित्त विविध…

घरफोडी करून 21 हजारांची रोकड लांबवली

ओटवणे ( प्रतिनिधी ): ओटवणे देवुळवाडी येथिल राजन बापू गावकर यांच्या राहत्या घरात चोराने घुसून सुमारे २१हजाराची रोकड लंपास केली. बुधवारी ब्राह्मण देवस्थानचा वार्षिक उत्सव असल्याने रात्री ९.३० च्या दरम्यान राजन गावकर व कुटुंबीय त्या कार्यक्रमासाठी शेरवाळवाडी येथे गेले असता…

लक्झरीतून आंबा वाहतुकीस आडकाठी नको!

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सातारा आरटीओला सूचना कणकवली (प्रतिनिधी): कोकणातून शेतकरी थेट मुंबई, पुणे आदी मार्केटमध्ये लक्झरी बसद्वारे जाणाऱ्या आंब्याच्या पेटया न अडविण्याच्या सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातारा आरटीओ विभागाला दिल्या आहेत. तसेच…

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

मुंबई (प्रतिनिधी): शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर प्रो. विश्वनाथ महाडेश्वर यांचं मंगळवारी निधन झालं. मध्यरात्री दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षांचे होते. महाडेश्वर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर…

कणकवली इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य गांगल यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): कणकवलीतील एस एस पी एम इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.अनिश चिंतामण गांगल वय (49) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. डॉ. गांगल हे खेड येथे आपल्या गावी गेले होते.…

error: Content is protected !!