Category कणकवली

सेवानिवृत्त एएसआय च्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी पेडणेकर ला 3 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई पोलीस दलातील स्वेच्छा सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद मधुकर आचरेकर (वय ५५) यांच्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी सिद्धिविनायक संजय पेडणेकर (२४, रा.कोळोशी वरचीवाडी) याला शुक्रवारी 29नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता ३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी…

सोनू सावंत यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने होणार साजरा

महिलांसाठी हळदीकुंकू, विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, खाऊ वाटप कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली भाजपा उपतालुकाध्यक्ष राजेश उर्फ सोनू सावंत यांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी उद्या 28 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे येथे उद्या…

विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाबद्दल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना दिल्या शुभेच्छा

भाजपा पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गात केले स्वागत कणकवली (प्रतिनीधी) : विधानसभा निवडणुकीत संपूर्ण कोकणात महायुती ने घवघवीत यश संपादन केल्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. शिडवणे सरपंच रवी शेट्ये यांनी पुष्पगुच्छ देत पालकमंत्री चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी माजी…

कलमठ ग्रामपंचायत वतीने संविधान दिन साजरा

संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन कणकवली (प्रतिनीधी) : भारतीय ७५ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने कलमठ गावातील संविधान स्तूपला पुष्पहार अर्पण करून संविधान वाचन करण्यात आले. कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने 75 व्या संविधान दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित केल्या असून यामध्ये शालेय…

कनेडी हायस्कूलच्या श्रेया महाडीकची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व सलग चौथ्या वर्षी कनेडी हायस्कूलची राष्ट्रीय स्तरावर झेप कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व क्रीडा परिषद यांच्या वतीने दिनांक १३ ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय कॅरम…

ईव्हीएम मशीन्सवर पराभवाचे खापर फोडणाऱ्या विरोधकांच्या बुद्धीची कीव येते..!

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील ईव्हीएम मातोश्रीवर तपासणी करून आल्या होत्या का? शिवसेनेच्या प्रसाद गावडेंचा उबाठा नेत्यांना खोचक सवाल सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळून महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र उबाठा नेते वं कार्यकर्ते पराभव खिलाडू…

विधानसभा निवडणुकीतील दैदिप्यमान यशाबद्दल राणे कुटुंबियांचे रघुनाथ नाईक यांनी केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभेनंतर विधानसभा निवडणूकीत खासदार नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांनी एकाच वेळी अभूतपूर्व यश मिळवले. कणकवली विधानसभा मतदारसंघातून हॅट्ट्रिक साजरी करत नितेश राणे तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात निलेश राणे यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा…

नितेश राणेंची विजयी हॅट्रिक…!

५८००६ मतांनी उबाठा उमेदवार संदेश पारकर यांचा केला पराभव कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली मतदारसंघातून ५८००६ मतांच्या मताधिक्याने निवडून येत नितेश राणीने यांनी आपल्या विजयाची हॅट्रिक साधली आहे. उबाठाचे प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश पारकर यांचा त्यांनी पराभव केला आहे. राणे यांच्या विजयानंतर…

२२वी फेरी; नितेश राणे ५३६०२ मतांनी आघाडीवर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदार संघात २२व्या फेरीअखेर नितेश राणे हे ५३६०२ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. जसजसे निवडणूक मतमोजणी फेरीचे निकाल बाहेर येत आहेत तसतसे मतदार संघाचे चित्र स्पष्ट होत आहे. काही वेळातच…

१९वी फेरी; नितेश राणे ४९०७१ मतांनी आघाडीवर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदार संघात १९व्या फेरीअखेर नितेश राणे हे ४९०७१ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. जसजसे निवडणूक मतमोजणी फेरीचे निकाल बाहेर येत आहेत तसतसे मतदार संघाचे चित्र स्पष्ट होत आहे. काही वेळातच…

error: Content is protected !!