विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाबद्दल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना दिल्या शुभेच्छा

भाजपा पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गात केले स्वागत

कणकवली (प्रतिनीधी) : विधानसभा निवडणुकीत संपूर्ण कोकणात महायुती ने घवघवीत यश संपादन केल्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. शिडवणे सरपंच रवी शेट्ये यांनी पुष्पगुच्छ देत पालकमंत्री चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार आणि रत्नागिरी लोकसभा संयोजक प्रमोद जठार, संदिप बांदिवडेकर, प्रसाद जाधव, रोहित महाडिक, वालावलकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!