Category कणकवली

महा विकास आघाडी महिला द्वेशी,त्यांना लाडकी बहिण योजनेतून माता – भगिनींना मिळणारे पैसे पाहवत नाहीत

भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली टीका मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या यशामुळे विरोधकांची झोप उडाली ठाकरेंचे सरकार असताना साधा शक्ति कायदा आणू शकले नाही सत्तेत असताना महिलांचा छळ करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करू नये कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात मुख्यमंत्री…

सोसाट्याचा वादळी वारा विजांचा कडकडाटा सहित मुसळधार पावसाने नांदगाव दशक्रोशीस झोडपले

विद्युत पुरवठा अद्यापही खंडित झाडे तसेच विद्युत पोल उन्मळून पडले कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव दशक्रोशी परिसरामध्ये आज सायंकाळी पाच नंतर विजेच्या कडकडाट व वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तर विद्युत पुरवठा अद्यापही खंडित आहे. नांदगाव…

शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी घेतले शिवसेना कणकवली तालुका अंबे मातेचे दर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते तथा प्रख्यात शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी आज शिवसेना कणकवली नवरात्रोत्सवाला भेट देऊन अंबे मातेचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेच्या वतीने शाल व श्रीफळ देवुन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसम्भा…

काँग्रेसला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” नको असल्यानेच त्यांची विरोधी वक्तेव्ये

प्रवक्ते,आमदा नितेश राणे यांनी काँग्रेस आमदार सुनील केदार,सत्यजित तांबे यांच्या वक्तव्याचा घतेला समाचार कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेसचा कार्यकर्ता, नेता, आमदार काँग्रेसची जेव्हा सत्ता येईल तेव्हा लाडकी बहीण योजना बंद करू असं म्हणत असेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी हे लक्षात ठेवावं…

सातरल- कासरल येथील उबाठा सेनेच्या प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी केला भाजप प्रवेश

निष्ठावंत शिवसैनिक भाजपात आल्याने सातरल येथे उबाठाला धक्का आमदार नितेश राणे यांनी भाजप मध्ये केले स्वागत कणकवली (प्रतिनिधी) : सातरल- कासरल येथील उबाठा सेनेच्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश केला. या सर्व उबाठा च्या कार्यकर्त्यांचे ओम गणेश निवासस्थानी…

बेंचेस घोटाळ्या मधील काही ठेकेदार आमदार राणेंच्या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप महा युतीतील इतर पक्षांना आमदार राणे किंमतच देत नाहीत कणकवली (प्रतिनिधी) : आरक्षणाच्या मुद्द्यावर मागासवर्गीय समाजाची दिशाभूल करणारे आमदार नितेश राणे हे याच मागासवर्गीय समाजाचा हक्काचा निधी असलेला समाज कल्याण…

प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने 6 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर

कै. राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या समरणार्थ शिरवल खासकीलवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने रविवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिरवल गावातील खासकीलवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कै.राजश्री रघुनाथ…

जय हिंद…जय भीमचा नारा देत नितेश राणेंनी जिंकली आंबेडकरी जनतेची मते

आरक्षण बचाव रॅलीमध्ये हजारो बहुजनबांधव उतरले रस्त्यावर कणकवली (प्रतिनिधी) : गांधी घराण्याचे वारस, काँग्रेस ननेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या विधानानंतर त्याची दखल देशात घेणे गरजेचे आहे. काँग्रेसने कायमच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्याय केला आहे.पंतप्रधान मोदी आरक्षणाचे…

काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी आंबेडकरी समाजाची दिशाभूल केली

समाजकल्याण सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांची टीका कणकवलीत राहूल गांधी आणि काँग्रेस पक्षाला या रॅलीतून देणार करारा जवाब डॉ. बाबासाहेब आणि आंबेडकरी समाजावर बोलण्या इतकी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची उंची नाही कणकवली (प्रतिनिधी) : गेली…

आरक्षणाला विरोध करणे हा भाजपा चा छुपा अजेंठा

राहुल गांधीच वक्तव्य अभ्यास पूर्ण कणकवली (प्रतिनिधी) : राहुल गांधी यांनी जो पर्यंत सामाजिक विषमता संपत नाही तो पर्यंत आरक्षण राहील असे वक्तव्य केले आहे . सामाजिक समानता प्रस्थापित होईल तेव्हा आरक्षणाची गरज राहणार नाही असे वक्तव्य केले आहे ते…

error: Content is protected !!