शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी घेतले शिवसेना कणकवली तालुका अंबे मातेचे दर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते तथा प्रख्यात शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी आज शिवसेना कणकवली नवरात्रोत्सवाला भेट देऊन अंबे मातेचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेच्या वतीने शाल व श्रीफळ देवुन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसम्भा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, नवरात्र उत्सव अध्यक्ष रामू विखाळे, खजिनदार विलास गुडेकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, शिवसेना तालूकाप्रमुख डॉ.प्रथमेश सावंत, राजू शेट्ये, सचिन सावंत, अँड.हर्षद गावडे, राजू राणे, उत्तम लोके, पराग म्हापसेकर, महेश कोदे, राजेंद्र पावसकर, संदीप गावकर, चेतन पाटील, सचिन आचरेकर, अजित काणेकर, विनायक सावंत, मिलिंद अहिर, ओंकार चव्हाण, स्वप्निल पाटील, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, प्रतिक्षा साटम, साक्षी आमडोसकर, संजना कोलते, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर, धनश्री मेस्त्री, अश्विनी मोरये, अपूर्वा जाधव, जैबा कुरेशी, मीनल म्हसकर, स्नेहा धुरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!