Category कणकवली

शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांना पितृशोक

कणकवली (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तथा कणकवली तालुका शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांचे वडील मधुकर परुळेकर यांचे 25 सप्टेंबर रोजी दुपारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 6 वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चत पत्नी तीन मुलगे, सुना नातवंडे असा…

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ऍडव्होकेट अकॅडमी अँड रिसर्च सेंटर इमारतीचे 28 सप्टेंबर रोजी भूमिपूजन

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार भूमिपूजन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवा चे अध्यक्ष ऍड. संग्राम देसाई यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने “ऍडव्होकेट अकॅडमी अँड रिसर्च सेंटर” इमारतीचा भूमिपूजन…

उबाठा आणि आघाडीचा पराभव होणार असल्यामुळेच भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची भीती वाटते

दौऱ्यावर टीका करणाऱ्या उबाठाचे राऊत यांना भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी सुनावले घर कोंबडा मालक आणि त्याच्या नोकराला अमित भाई यांचे कर्तृत्व आणि पक्ष निष्ठा समजणार नाही कणकवली (प्रतिनिधी) : देशाचे गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा नाशिक दौऱ्यावर आहेत…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणपती साना ब्रिज ची 25 वर्षे जुनी मागणी क्षणांत केली पूर्ण

अवघ्या वर्षभरात गणपती साना ब्रिज बांधून केला पूर्ण नामदार रवींद्र चव्हाण यांचे आरसी ग्रुप सिंधुदुर्ग आणि कणकवली करांनी मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : कोकणचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त…

जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किशोर कदम यांचा कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हापरिषच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार ओसरगाव शाळा क्रमांक १ चे पदवीधर शिक्षक तथा कलमठ गावचे ग्रामस्थ किशोर देवू कदम यांना प्राप्त झाला. त्याबद्दल आज कलमठ ग्रामस्थांच्या वतीने कदम यांचा सत्कार करण्यात आला. किशोर कदम…

वरवडे येथील युवक गौरव घाडीगांवकरचे मुंबईत आकस्मिक निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वरवडे येथील गौरव घाडीगांवकर या युवकाचे रविवारी मुंबई आकस्मिक निधन झाले. शिक्षणानंतर मुंबई येथे नोकरीनिमित्त राहत असलेल्या गौरवचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झोपेतच निधन झाले. अत्यंत मनमिळावू , हसतमुख आणि सर्वांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या गौरवच्या…

राजकोट किल्ल्यावर नवीन शिवपुतळा निर्मितीसाठी चे टेंडर आधीच मॅनेज ?

पुतळा उभारणीसाठी 6 महिन्यांचा कालावधी ; पुन्हा पुतळा दुर्घटनेची भिती कणकवली (प्रतिनिधी) : राज्य शासन ज्याप्रमाणे बदलापूरच्या अक्षय शिंदेचे प्रकरण दाबतेय त्याचप्रमाणे राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटना प्रकार दाबत आहे. शिवपुतळा दुर्घटनेबाबत राज्य शासनाने नेमलेल्या चौकशी समिती चा अहवाल जाहीर न…

सरपंच उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह

वागदे सरपंच संदीप सावंत यांनी जिल्ह्यातील सरपंचांच्या वतीने राज्य सरकारचे मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे सध्याचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात…

मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत काँग्रेसच्या १० जनपद वर

भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांची टीका दिल्लीतून २८८ जागा स्वतंत्र लढण्याचा सल्ला तरी उद्धव ठाकरे आघाडीच्या दावणीला आघाडीत उद्धव ठाकरेंना दमडीची किंमत राहिली नाही कणकवली (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना सरकारचे रिमोट कंट्रोल मातोश्रीवर होते. आता मातोश्री आणि…

बिडवाडी मधील विशाल पोळ भाजपात

आमदार नितेश राणेंच्या हस्ते केला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : सप्टेंबरकणकवली तालुक्यातील बिडवाडी गावचे विशाल संजय पोळ यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर पक्ष प्रवेश केला. बिडवाडी गावविकासासाठी आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. ग्रामस्थांच्या प्रश्नांना…

error: Content is protected !!