कणकवली (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तथा कणकवली तालुका शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांचे वडील मधुकर परुळेकर यांचे 25 सप्टेंबर रोजी दुपारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 6 वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चत पत्नी तीन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे.