अवघ्या वर्षभरात गणपती साना ब्रिज बांधून केला पूर्ण
नामदार रवींद्र चव्हाण यांचे आरसी ग्रुप सिंधुदुर्ग आणि कणकवली करांनी मानले आभार
कणकवली (प्रतिनिधी) : कोकणचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त केसरी येथील निवासस्थानी RC ग्रुप सिंधुदुर्ग यांच्यावतीने केक कापण्यांत आला यावेळी नामदार रवींद्र चव्हाण यांनी कणकवली शहरासाठी जो कोट्यावधी रुपयांचा निधी दिला तसेच विशेष करून गेल्या 25 वर्षे गणपती सांना ब्रिज ची जीं मागणी होती ती त्यांनी तात्काळ मंजुरी देत 1 वर्षाच्या आत ब्रिज पूर्ण करून जाणवली व कणकवली करांची स्वप्नवत मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कणकवली करांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी आर सी ग्रुपचे विनोद् राऊळ आनंद सावंत महेश सावंत औदुंबर राणे महेश नार्वेकर अमित मयेकर समीर सावंत पंकज पेडणेकर बच्चू प्रभू गावकर सिद्धेश बावकर ललित बावकर गजानन सावंत किरण सावंत दयानंद जाधव बाबू आर्डेकर व्यंकटेश सावंत शैलेश गुरव रुपेश साळुंखे शुभम कलिंगन अभि करमबेळकर पांडू सरमळकर समीर पैगंबर आदी आर सी ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते












