Category कणकवली

नौसेना दिन कार्यक्रम कोटींची उड्डाणे, कोटींचा भ्रष्टाचार

कणकवली (प्रतिनिधी) : नौसेना दिनाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही सुरुवातीपासून सांगितले आहे.सव्वा दोन कोटी च्या हेलिपॅड चा फक्त पंतप्रधान यांनी केला. एकूण 11 हेलिपॅड बांधली गेली. यासाठी सव्वा दोन कोटींचा खर्च केला. रस्ते आणि राजकोट किल्ला सुशोभीकरण साठी 3 कोटी…

राष्ट्रपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आमदार नितेश राणेंकडून अवमान

समाज कल्याण बेंच ठेक्यात दीड कोटींचा भ्रष्टाचार ; शिवसेनेचे आत्मक्लेश आंदोलन कणकवली (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेतून समाजनकल्याण विभागाच्या वतीने अडीच कोटींचे बेंच दिले. हे बेंच ग्रामपंचायतना वितरित करण्याआधी ठेकेदाराला अदा करण्यात आले. या बेंच कामात दीड…

युवा परिवर्तन प्रतिष्ठान-लोरे चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चंदू रावराणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

गेली 10 वर्षे राबवतात रक्तदान शिबीर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्ववलन करून रकदान शिबिराचे झाले उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : युवा परिवर्तन प्रतिष्ठान – लोरे चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चंदू रावराणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोंडाघाट रुग्णालयात रक्तदान शिबिराचे…

आंदोलन श्रेयवादावरून बेसिक आणि युवा सेल मध्ये जुंपली

कणकवली (प्रतिनिधी) : सध्या राजकीय प्लॅटफॉर्मवर “सु” नियोजन करत “शांत” पणे युवा सेल च्या माध्यमातून आपली पकड मजबूत करत असलेल्या जिल्हास्तरीय युवा पदाधिकाऱ्यामध्ये आणि त्या पक्षाच्या तालुकास्तरीय बेसिक पदाधिकाऱ्यामध्ये एका आंदोलनाच्या विषयावरून तू तू मै मै होत शाब्दिक युद्ध जुंपले…

पालकमंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ बिस्कीट पाणी वाटप

कणकवली तालुका भाजपाच्या वतीने सामाजिक उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कणकवली तालुका भाजपा च्या वतीने रुग्णांना फळ बिस्कीट वाटप करण्यात आले.उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना केळी, सफरचंद…

कणकवली कॉलेज चे प्रा. कांतीलाल जाधवर यांचे दुःखद निधन

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील कनिष्ठ विभागात कार्यरत असलेले प्रा. कांतीलाल गुरुबा जाधवर यांचे आज पहाटे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते. १९९६ पासून ते कणकवली महाविद्यालयात रसायनशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत…

काँग्रेस आणि तुतारी समोर कितीही नाक रगडले तरी उद्धव ठाकरे ना मुख्यमंत्री पद मिळणार नाही

भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांचा घणाघात महाविकास आघाडीत उबाठा सेना हा सावत्र भाऊ खुर्ची सोडा स्टूल वर बसण्याची आली आहे वेळ लोकसभा निवडणुकीत उबाठा चा स्ट्राइक रेट सर्वात खराब होता कणकवली (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीत उबाठा सेना हा सावत्र भाऊ…

कणकवली तालुका व्यापारी संघाने केले मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे अभिनंदन

अल्पावधीत गणेशचतुर्थी काळात केले सुनियोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली न.पं.चा कारभार स्वीकारल्यानंतर फारच कमी वेळात गणेश चतुर्थीच्या एकंदरीतच नियोजनात मुख्याधिकारी गौरी पाटील यानी दिलेले योगदान व त्यामुळे गणेश भक्त, चाकरमानी, नागरिक, व्यापारी इत्यादी साऱ्याच वर्गवारीतील जनतेने यंदाचा गणेश चतुर्थी उत्सव…

कोलगाव येथील अक्षय साहिल आत्महत्या प्रकरणी प्रशांत पवार याला अटकपूर्व जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील कोलगांव येथील अक्षय जनार्दन साईल याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रशांत सुभाष पवार रा. भोमवाडी, कोलगांव याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी २५ हजार रुपयांचा सशर्थ अटकपुर्व जामिन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने…

सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरणी संदेश पारकर यांच्या आंदोलनाला आमदार वैभव नाईक यांचा पाठींबा

महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराकडे राज्याच्या महसूल सचिवांचे लक्ष वेधणार बेकायदेशीर अकृषिक सनदा रद्द करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी करणार- आमदार वैभव नाईक कणकवली (प्रतिनिधी) : सासोली येथे गुजराती परप्रांतीय धनदांडग्यांच्या कंपनीने तेथील काही ग्रामस्थांच्या सामाईक जमिनी सरकारी यंत्रणांना…

error: Content is protected !!