Category कणकवली

युवासेना कणकवली विधानसभा आयोजित घरगुती गणेश सजावट रील्स स्पर्धेचे आयोजन

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून गणेश भक्तांसाठी घरगुती गणेश सजावट रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कणकवली – देवगड – वैभववाडी तालुक्यातील गणेश भक्तांसाठी मर्यादित राहील. यात कणकवली…

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आशिये ग्रामपंचायतचा लोकाभिमुख उपक्रम – संदेश सावंत

आशिये ग्रामपंचायतच्या वतीने ५० जणांना चष्मा वाटप सरपंच महेश गुरव यांची सेवाभावी संकल्पना कणकवली (प्रतिनिधी) : आमचे नेते खा. नारायण राणे यांनी आम्हा कार्यकर्त्यांना समाजात काम करताना नेहमी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी तळमळ ठेवावी ,अशी शिकवण दिली आहे.त्यानुसार सामाजिक बांधिलकी…

भा. म. संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गच्या वतीने मंगळवार दिनांक 03 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग च्या वतीने मंगळवार दिनांक 03 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगार, घरेलू कामगार आणि सर्व असंघटित कामगारांच्या हक्काच्या…

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कणकवली कॉलजचे नेत्रदिपक यश

कणकवली (प्रतिनिधी) : येथील कणकवली महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळ प्रकारामध्ये १९ वर्षाखालील मुले व मुलींनी उल्लेखनीय यश…

देशाला महासत्ता करण्यासाठी एकमेकाचा द्वेष नको साथ द्या

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केले आवाहन भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य दहीहंडी उत्सवाला खचाखच गर्दी कणकवली (प्रतिनिधी) : एक मेकाचा द्वेष करू नका तर एकमेकाला साथ द्या. दहीहंडी फोडण्यासाठी जसे गोविंदा पथक एका…

स्मार्ट लेन्सची नवरात्रीनिमित्त खास ऑफर – फ्रेम व लेन्स वरती 55% डिस्काउंट

ऑफर कालावधी – 3 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2024 वेळ: स.9 ते रात्री 9 वाजेपर्यंत कणकवली (प्रतिनिधी) : स्मार्ट लेन्स ने खास ऑफर आणली असून चष्मा फ्रेम आणि ग्लासवर तब्बल 55% टक्केची सूट दिली आहे. चष्याच्या ग्लासवर सूट ही भन्नाट…

माधवबाग कणकवली मुख्य शाखा आयोजीत

हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, अतिरक्तदाब, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांसाठी स्ट्रेस टेस्ट व HbA1c तपासणी शिबीर दि. 01 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2024 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा. स्ट्रेस टेस्टः 1950 ची तपासणी फक्त 699 मध्ये कणकवली (प्रतिनिधी) : स्ट्रेस…

अशोक नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिर

45 रक्तदात्यांनी केले उत्स्फुर्त रक्तदान कणकवली (प्रतिनिधी) : श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान-कणकवली आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते तथा क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी अशोक नारकर यांच्या ५४ व्या…

कणकवली शहरातील विविध समस्या

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे वेधले लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील विविध समस्यांबाबत ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी लेखी निवेदनाद्वारे कणकवली नगरपंचायतीच्या नव्याने…

प्रांताधिकारी कातकर यांचा कणकवली तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मान मिळाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण यांच्या हस्ते मानाचा फेटा प्रांताधिकारी कातकर यांना बांधून आणि शाल पुष्पगुच्छ…

error: Content is protected !!