हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, अतिरक्तदाब, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांसाठी स्ट्रेस टेस्ट व HbA1c तपासणी शिबीर
दि. 01 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2024 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा.
स्ट्रेस टेस्टः 1950 ची तपासणी फक्त 699 मध्ये
कणकवली (प्रतिनिधी) : स्ट्रेस टेस्ट कोणी करावी ? ज्यांना पूर्वी हार्टअॅटॅक येऊन गेला आहे ज्यांची अॅन्जिओप्लास्टी बायपास झालेली आहे किंवा सुचवली आहे. तसेच उच्च रक्तदाब मधुमेह कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे अशा सर्व रुग्नांनी ही तपासणी करावी.
मधुमेहींसाठी HbA1c व ECG तपासणी 850 ची तपासणी फक्त 299 मध्ये
माधवबाग कणकवली (मुख्य शाखा) डॉ. पल्लवी पाटील (MD आयुर्वेद) या मागील १२ वर्षापासून माधवबाग मध्येकार्यरत असून त्यांनी हजारो हृदयरोगी रुग्नांवर विना शस्त्रक्रिया उपचार केलेले आहेत या शिबिरामध्ये डॉ. पल्लवी पाटील स्वतः रुग्नांना मार्गदर्शन करनार आहेत. याचा लाभ सिंधुदुर्ग वासियांनी घ्यावा असे माधवबाग कणकवली (मुख्य शाखेतर्फे) आवाहन करण्यात येत आहे.
नाव नोंदणी आवश्यक
माधवबाग कणकवली श्रीधर गॅस एजन्सी शेजारी कणकवली मोबा- 9373183888 सोमवार बंद.