ठेवीदारांच्या पैशातून जिल्हा बँक संचालक स्वीत्झर्लंड दौऱ्यावर – परशुराम उपरकर

सर्वसामान्य ठेवीदारांच्या पैशांची उधळण करत असल्याचा केला आरोप कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे 15 संचालक बँकेच्या पैशातून स्वीत्झर्लंड ला अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी, ठेवीदार यांच्या पैशातून बँकेला मिळालेल्या उत्पन्नावर हा 10 दिवसांचा स्वीत्झर्लंड दौरा संचालक करताहेत.…








