शिवसेना उबाठा कणकवली तालुक्याची २२ जुलै रोजी तातडीची महत्वाची सभा

कणकवली (प्रतिनिधी) : विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुक्याची बैठक सोमवार दिनांक २२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे या बैठिकाला शिवसेना नेते मा खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते गौरी शंकर खोत, जिल्हा संपर्क प्रमुख…







