हृदय सुरक्षा कवच अंतर्गत

माधवबाग कणकवली तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, लठ्ठपणा, वातविकार या रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी

दि. 13 जुलै ते 30 जुलै 2024 वेळ स 10 ते सायं 6 वाजेपर्यंत

कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग कणकवली तर्फे हृदय सुरक्षा कवच अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर तपासणी 12 जुलै ते 30 जुलै 2024 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. हृदयरोग मधुमेह ब्लड प्रेशर लठ्ठपणा वातविकार असलेल्या रुग्णांसाठी हृदय सुरक्षा कवच मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर तपासणी अंतर्गत ECG, रँडम शुगर, TMT (ट्रेड मील टेस्ट), 6 min walk टेस्ट, ब्लड प्रेशर, SPO2, हार्ट रेट, BMI डॉक्टर कन्सल्टेशन या तपासण्या गरजेनुसार केल्या जाणार आहेत. मोफत तपासण्या वरील आजार असणाऱ्या रुग्णांसाठी केल्या जातील. नावनोंदणी आवश्यक आहे. डॉ. पल्लवी पाटिल (M.D. आयुर्वेद) या 16 वर्षापासून माधवबागमध्ये कार्यरत असून आतापर्यंत हजारो हृदयरोगी रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केलेले आहेत. माधवबाग शाखा कणकवली, अधिक माहितीसाठी संपर्क मोबा. 9373183888 , पत्ता – मराठा मंडळ शेजारी बिजलीनगर, कणकवली .सोमवार बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!