शिवसेना उबाठा कणकवली तालुक्याची २२ जुलै रोजी तातडीची महत्वाची सभा

कणकवली (प्रतिनिधी) : विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुक्याची बैठक सोमवार दिनांक २२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे या बैठिकाला शिवसेना नेते मा खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते गौरी शंकर खोत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर , आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर ,विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे ,जिल्हा महिलाप्रमुख नीलम पालव जिल्हा युवा सेना प्रमुख सुशांत नाईक उपस्थित राहणार आहेत तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी शाखाप्रमुख सरपंच महिला पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी यांनी वेळेतेच उपस्थित राहावे असे आवाहन प्रथमेश सावंत तालुका प्रमुख आणि कन्हैया पारकर तालुका प्रमुख यांनी केले आहे.

error: Content is protected !!