Category कणकवली

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांची दारिस्ते वासीयांसाठी धाव

स्वखर्चाने खडी पसरवून एसटी फेरीचा मार्ग केला मोकळा सत्ताधारी बेनामी ठेकदारीत गुंग ; उत्तम लोके यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते गावातील मुख्य रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे एसटी बस परतण्यासाठीची जागा पूर्णतः चिखलमय झाली आहे. एसटी रुतून बसण्याच्या धोक्यामुळे गावातील…

युवा उद्योजक अचित कदम यांच्या वतीने विजवीतरण लाईनमन ना रेनकोट वाटप

कान्हा मालंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त केले रेनकोट वाटप कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे गावचे सुपुत्र युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अचित कदम यांनी कान्हा मालंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विजवीतरण च्या कणकवली ग्रामीण विभाग मधील 16 लाईनमन ना मोफत रेनकोट वाटप केले. यावेळी विजवीतरण…

आपला दवाखान्यांच्या सध्यस्थितीवरून आ. वैभव नाईक यांनी आ. नितेश राणेंना सभागृहात दिले आव्हान

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यपाल यांच्या अभिभाषणातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेली गंभीर स्थिती बाबत आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा सभागृहात आज माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपला दवाखाना हे बंद स्थितीत आहेत.त्याठिकाणी डॉकटर उपलब्ध नसतात ओपिडी होत नाहीत.…

परिस्थितीचा बाऊ न करता अविरत प्रयत्न करून यश संपादन करा – के. आर. दळवी

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली या प्रशालेमध्ये दि. २८ जून २०२४ रोजी दहावी- बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा के.आर दळवी (शालेय समिती चेअरमन) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.…

महापुरुषांची विटंबना होऊ नये म्हणून कडक कायदा करा; आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणे त्यांच्याबद्दल वाईट स्टेटस ठेवणे असे प्रकार महाराष्ट्र राज्यात सातत्याने वाढू लागले आहेत. छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुषांची कोणत्याही व्यक्तीने विटंबना करू नये. आपले आदर्श असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याकडे वाकड्या नजरेने पहाणारे…

तळेरे-पियाळी मार्गे फोंडा या रस्त्याची दयनीय अवस्था !

डागडुजी करण्याची अशितोष मुंडले यांची लेखी मागणी तळेरे (प्रतिनिधी ) : तळेरे-पियाळी मार्गे फोंडा या रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून त्यामुळे शाळकरी मुले, रुग्ण तसेच सायकलस्वार , मोटारसायकलस्वार,वाहन चालक यांना नाहक मनस्ताप सहन करीत प्रवास करावा लागत आहे. यावर…

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेची सिंधुदुर्गात प्रभावी अंमलबजावणी करणार.!

माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांची माहिती प्रतेक महिन्याला 1500 रुपये देणारी महायुती सरकारची ही योजना महिलांचे सक्षमीकरण करणारी भाजप नेते खासदार नारायण राणे,पालकमंत्री चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार सिंधुदुर्गासाठी पाणबुडी प्रकल्प व स्कुबा ड्रायव्हिंग सेंटर…

सर्वसामान्य ग्राहकांची स्मार्ट मीटर पासून सुटका

कणकवली (प्रतिनिधी) : महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेत सबस्टेशनमधील सर्व फिडरवर तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर व सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत.. तथापि, सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रिपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नसल्याचे महावितरणने स्पष्ट केलेय. महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक…

कोकणी खाद्य पदार्थ फळे कोकण रेल्वेत विक्रीस परवानगी द्यावी

माजी आमदार उपरकर यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेमध्ये कोकणी खाद्य व फळे विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कोकण महाव्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वेच्या याबाबतच्या निवेदनात उपरकर यांनी म्हटले आहे, सिंधुदुर्ग हा…

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेश चतुर्थी पर्यंत पूर्ण करा

माजी केद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली मागणी पत्रादेवी ते राजापूर दरम्यान महामार्गावर सुशोभीकरण करत करण्याची मागणी महामार्ग प्रश्नावर दोन्ही नेत्यांमध्ये झाली सकारात्मक चर्चा खासदार झाल्यानंतर महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करणार…

error: Content is protected !!