Category कणकवली

हळवल गावातील वनिता पाडावे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : हळवल येथील रहिवासी वनिता तुकाराम पाडावे ( वय 65 रा. हळवल पिंपळवाडी ) यांचे गुरुवार दिनांक 27 जून रोजी त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. कै पाडावे ह्या मनमिळावू आणि सुस्वभावी म्हणून हळवल गावात परिचित होत्या…

घरेलू कामगार नोंदणी भारतीय मजदूर संघ कणकवली कार्यालयात सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : घरेलू कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देत आर्थिक संरक्षण देण्यासाठी नियमानुसार त्यांची नोंदणी शासनदरबारी कामगार आयुक्तांकडे होणे अत्यावश्यक आहे. नोंदणीकृत घरेलू महिला कामगारांना संसारोपयोगी भांडी संच तसेच वय वर्षे 55 पूर्ण झाल्यानंतर वार्षिक 10 हजार सन्मानधन शासनाकडून…

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग आता नीलम विद्यापीठाशी संलग्न

कणकवली (प्रतिनिधी) : फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग हें कॉलेज फॅशन आणि इंटिरिअर डिझायनिंगसाठी व्यापक असे कार्य करित आहे.या कॉलेज च्या विविध शाखा देखील असून सर्वत्र असंख्य विदयार्थी यां कॉलेज मधून दर्जेदार शिक्षण घेतात.नुकतीच यां कॉलेज ला नीलम विद्यापीठाची मान्यता मिळाली…

बोर्डवे रेल्वे स्टेशन अद्याप आश्वासनांच्या गर्तेत

नूतन खा. नारायण राणेंकडे मांडणार कैफियत – चंद्रहास राणे कणकवली (प्रतिनिधी) : बोर्डवे दशक्रोशी ला अत्यावश्यक असणारे बोर्डवे रेल्वे स्टेशन अद्यापही अश्वासनांच्या गर्तेत असून बोर्डवे रेल्वेस्थानक व्हावे ही दशक्रोशीतील जनतेची मागणी नूतन खासदार नारायण राणे यांच्याकडे मांडणार असल्याचे ओसरगाव चे…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

कणकवली शहरात 1341 पैकी 1 हजार मतदान डावखरेंना होईल कणकवली (प्रतिनिधी) : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी आज मतदान होत असून कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे या दाम्पत्याने आपला मतदानाचा हक्क बजावला. कणकवली तहसीलदार कार्यालय…

एस एम जुनियर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : एस एम जुनियर कॉलेज व व्यवसाय अभ्यासक्रम, कणकवली येथे नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला. प्रशालेच्या कै. सदानंद पारकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे…

मातोश्रीचा तिसरा मजला ड्रग्सचे केंद्र; आमदार नितेश राणे

उडता मातोश्री चित्रपट काढायची वेळ ; मालकाचा मुलगा ड्रग्स वाल्या लोकांसोबत का असतो ? राऊत यांच्या खासदार निवासस्थानी राहणारी ती बॉलीवूड अभिनेत्री कोण आणि काय तमाशा झाला हे दाखवायचे काय ? आमदार नितेश राणे यांचा संजय राऊत ना इशारा कणकवली…

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आम आदमी पक्ष सिंधुदुर्गात तटस्थ

उमेदवार गोंधळलेले – आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर मतदानाच्या आदल्या दिवशी किर यांना दणका कणकवली (प्रतिनिधी) : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आम आदमी पक्ष सिंधुदुर्गात तटस्थ राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी म्हटले आहे. निवडणुकीला काही तास उरले असतानाच महाविकास आघाडीचे…

पोंभुर्ले विभागातील सरपंच प्रमुख कार्यकर्त्यांकडून आमदार नितेश राणेंचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

तळेरे (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यातील पोंभुर्ले विभागातील भाजपाच्या सरपंच व सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महेश उर्फ बंड्या नारकर, उदय…

साईड पट्टी नसल्याने नांदगाव येथे ट्रकला अपघात

देवगड निपाणी महामार्गावर चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्गावर नांदगाव तिठा येथे उपसरपंच इरफान साटविलकर यांच्या घराजवळ रात्री 10 च्या सुमारास चिरे वाहतूक करणारा ट्रक रस्त्याला साईट पट्टी नसल्याने घसरला आहे. सुदैवाने कोणी…

error: Content is protected !!